Jitendra Awhad : 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची (69 National Film Awards) घोषणा करण्यात आली. आणि पुरस्कार जाहीर झालेल्या कलाकृतींचं सर्वत्र कौतुक बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे ज्या कलाकृतींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याच्यापेक्षा चांगल्या कलाकृती असल्याचे अनेकांचे मत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील ट्वीट करत यावर भाष्य केले आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार […]
Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) फेम गौरव मोरे कायम चर्चेत असतो. ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ हा गौरवचा फेमस डायलॉग महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला. या डायलॉगमुळे गौरवची होणारी एन्ट्री कायम त्याच्या केसांमुळे हिट ठरते. विनोदी शैलीसोबतच त्याची केसांची हेअरस्टाईल देखील चाहत्यांना खूपच लोकप्रिय वाटते. परंतु मानेपर्यंत असलेले केस गौरवनं आता कानावरपर्यंत कापल्याचे […]
Anand Kurapati Struggle Story: सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “कौन बनेगा करोडपती” (Kaun Banega Crorepati) मध्ये हॉट सीटवर येणाऱ्या स्पर्धकांची कहाणी कायम प्रेरणादायक असते. ती त्यांच्या संघर्षाची, आकांक्षांची आणि स्वप्नपूर्तीसाठी केलेल्या परिश्रमाची कहाणी असते. (KBC ) चाहत्यांना हे स्पर्धक भारताचे अस्सल प्रतिनिधी वाटत असतात. या शो ने आपल्या १५ व्या सत्रामध्ये समस्त देशात वाहात असलेल्या ‘बदलावा’च्या लहरीचे […]
Dev Kohli Passed Away: हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे 24ऑगस्टला निधन झाले. त्याच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली. यानंतर आता कलाविश्वातील आणखी एका दिग्गज कलाकाराचे निधन झाले आहे. बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ गीतकार देव कोहली (Dev Kohli) यांचे आज, शनिवारी निधन झाले आहे. देव यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. […]
Box Office Collection: २०२३ मधील टॉप ५ ओपनिंग डे सिनेमाच्या यादीत ‘ड्रीम गर्ल २’ (Dream Girl 2) ने अनोखे स्थान पटकावले आहे. शुक्रवारी बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिकेत असणारा ‘ड्रीम गर्ल २’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. (Box Office Collection) सिनेमाला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. २०२३ मधील टॉप ५ […]
Shiv Grewal: एका 60 वर्षीय व्यक्तीने भयानक अनुभव शेअर केला आहे. ब्रिटनमध्ये स्टेज अॅक्टर म्हणून काम करत असताना त्याला एक भयंकर अनुभवायला मिळाला आहे. या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. परंतु ७ मिनिटांनंतर तो परत एकदा पहिल्यासारखा जिवंत झाला. या ७ मिनिटांच्या काळामध्ये तो नेमका कुठे होता आणि काय करत होता, याविषयी त्यांने भयानक सत्य सांगितले […]
Horoscope Today 26 August 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
ASIA CUP 2023 : येत्या 30 ऑगस्टपासून आशिया चषक 2023 (ASIA CUP 2023) सुरू होत आहे. या स्पर्धेतील 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. पण, याआधी मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाठवलेले निमंत्रण स्वीकारले असून बीसीसीआयचे अधिकारी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना पाहण्यासाठी पाकिस्तानला जाणार […]
Banwarilal Purohit vs Bhagwant Mann : पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwarilal Purohit) आणि मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यात सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शुक्रवारी भगवंत मान सरकार इशारा देत राज्यात राष्ट्रपती राजवट (President rule) लागू करण्याची शिफारस करू, असा इशारा दिला आहे. राज्यपाल पुरोहित यांनी भगवंत मान सरकार […]
Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) दीड वर्षांनंतर जामीनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यानंतर नबाव मलिक यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) दोन्ही गटाचे नेते गेले होते. पण नवाब मलिक यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीनंतर मलिक कोणाला पाठिंबा देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आता नवाब मलिक यांनी […]