मुंबई : राष्ट्रवादीला खिंडार पाडत शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सरकारच्या काही बैठकांना गैरहजर होते. त्यामुळे अजितदादा नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. या मुद्द्यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंनी (Uddhav Thackeray) थेट मर्मावर बोट ठेवत माझ्यासोबत सत्तेत असताना दादा नाराज नव्हते असे म्हणत हल्लाबोल केला आहे. ते पत्रकार परिषदेत […]
मुंबई : मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शीवतीर्थ निवासस्थान जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. एवढेच नव्हे तर, मनसे भाजपमध्ये आगामी निवडणुकांसाठी युती होण्याच्या चर्चादेखील रंगल्या होत्या. मात्र, आता मनसे नेते बाळा नांदगावकर […]
नवी दिल्ली : केंद्र सरकारने SC/ST/OBC समाजातील नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वरील समुदायातील नागरिकांना कंत्राटी नोकऱ्यामध्येदेखील आरक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. यासाठी काही मर्यादाही निश्चित करण्यात आल्या आहेत. (Reservation In Contractual Job For SC, ST & OBC Community) SC/ST/OBC Reservation Will Be Given In Temporary Appointments […]
मुंबई : मुंबईतील कल्याण स्थानकावर अपघात होऊन एका प्रवाशाचा मृत्यू तर, एक प्रवाशी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. डेक्कन एक्सप्रेस पकडताना किंवा त्यातून उतरताना हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. स्थानकावरील सात नंबर प्लॅटफॉर्मवर हा अपघात घडला असून, यात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. डेक्कन एक्सप्रेस ही रेल्वे पुणे-मुंबई दरम्यान धावते. या […]
नवी दिल्ली : दसरा दिवाळीपूर्वी आरबीआयने (RBI) सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज (दि.10) जाहीर झालेल्या आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो रेट जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 6.5 रेपो रेट (Repo Rate) असून, रेपो रेट जैसे थे ठेवण्याची ही चौथी वेळी आहे. सर्व संबंधित पैलूंवर तपशीलवार विचारविनिमय केल्यानंतर चलनविषयक धोरण समितीने एकमताने […]
Literature Nobel Award 2023 : वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारांनंतर आज (दि. 5) साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे (Jon Fosse) यांना जाहीर करण्यात आला आहे. नाटकांसाठी आणि गद्यासाठी त्यांना यावर्षीचा साहित्यातील नोबेल जाहीर करण्यात आला आहे. (Literature Nobel 2023 Awarded To Norwegian Author Jon […]
नवी दिल्ली : टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesh Mukherjee) यांच्या नात्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईनंतर कोर्टाने दोघांच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. दिल्लीतील पटियाला हाउस फॅमिली कोर्टाने शिखर धवनचा घटस्फोट मंजूर केला आहे. घटस्फोटाला मंजूरी देताना आयशाने शिखर धवनचा मानसिक छळ […]
नांदेड : येथील शासकीय रूग्णालयात झालेल्या 31 रूग्णांच्या मृत्युने राज्यात मोठी खळबळ माजली होती. त्यानतर आता नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस.आर. वाकोडे (Dr. S. R. Wakode) यांच्यासह प्रसुती विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 304 आणि 34 अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल […]
World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 ला आजपासून (दि. 5 ) सुरू होणार आहे. 45 दिवस चालणारे सामने क्रिकेट रसिकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. या स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये असणाऱ्या कॉकटेल कनेक्शनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (ICC World Cup 2023 Crore Sponsorship Deal With Liquor Companies) Icc World Cup […]
Asian Games 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Niraj Chopra) चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. नीरजने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 17 सुवर्णपदके जिंकली आहेत. अंतिम फेरीत 88.88 मीटर थ्रो करून नीरजने सुवर्णपदक जिंकले. तर, भारतीय किशोर जेनाने रौप्यपदक पटकावले आहे. […]