पुणे : महाराष्ट्रासह देशातील आघाडीच्या ठरलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Bank) संचालकपदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांची राजकारणात ग्रँड एन्ट्री होण्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्याने संचालक पद रिक्त झाले असून, याच […]
Animal Song Hua Main : यावर्षी ‘तू झुटी मैं मक्कर’ ने प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kappor)आता त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसून येणार आहे. मात्र, चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या रणबीरच्या चाहत्यांसाठी याच चित्रपटातील रोमँटिक गाणे ‘हुआ मैं’ चे पोल्ट्र रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये रणबीर आणि रश्मीका मंदानाचे (Rashmika Mandanna) लीप लॉक करतानाचे […]
WC 2023 IND Vs AFG Match : आयसीसी वर्ल्डकपचा फिव्हर आता हळू हळू वाढण्यास सुरूवात झाली असून, ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्या पराभूत करून भारताने विश्वचषकाची विजयी सुरूवात केली आहे. त्यानंतर आज (दि. 11) भारताचा मुकाबला अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) होम ग्राऊंडवर होणार असल्याने मैदान खचाखच भरलेले असणार […]
मुंबई : राष्ट्रावादी फुटून सत्तेत आलेल्या अजित पवार गटामुळे शिंदे गटातील नेत्यांचे टेन्शन वाढलेले आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदेंचे खास शिलेदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपकडे जातील असा दावा केला आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे एकनाथ शिंदेंचे (CM Eknath Shinde) टेन्शन काहीसे वाढले असून, केसकर […]
Shubman Gill Hospitalized In Chennai : विश्वचषकातील पहिल्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चितपट करत भारतीय संघाने (Team India) विजयी सुरूवात केली आहे. त्यानंतर आता भारताचा दुसरा सामना अफगाणिस्थानशी होणार आहे. मात्र, त्यापूर्वी भारताचा दिग्गज खेळाडू शुभमन गिलला (Shubman Gill) तब्येतीच्या कारणास्तव रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर […]
नवी दिल्ली : नुकतीच बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातिनिहाय जनगणनेची (Caste Census) आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता काँग्रेस (Congress) पक्षाकडून आगामी लोकसभेपूर्वी (Loksabha Election) मोठी घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस शासित सर्व राज्यांमध्ये जातिनिहाय जनगणना केली जाणार आहे, अशी माहिती खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिली आहे. ते काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत […]
मुंबई : राज्यातील विविध टोल न्याक्यांवर (Toll Booth) होणाऱ्या वसुलीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आक्रमक झालेले असून, राज्यात टोल हा सर्वात मोठा स्कॅम असल्याचा गंभीर आरोप आज (दि. 10) पत्रकार परिषदेदरम्यान केला होता. त्यांच्या या आरोपांवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 12 […]
नवी दिल्ली : देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, मिझोरम आणि मध्य प्रदेशमध्ये 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबर रोजी पडणार आहे. तर, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर […]
मुंबई : शरद पवार हयात आहेत. निवडणूक आयोगाच्या समोर पवार बसले होते अन् प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार (Ajit Pawar) म्हणतात आमचा राष्ट्रवादी खरा. मग तिकडे बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा होते काय? असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. निवडणूक आयोगाला काही वाटलं पाहिजे, उद्धव ठाकरे देखील […]
Indian Hockey Team Win Gold In Final : भारतीय पुरुष हॉकी संघाने हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. हॉकीमध्ये 2018 च्या सुवर्णपदक विजेत्या जपानचा 5-1 ने पराभव करत भारताने तब्बल नऊ वर्षांनंतर हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. 2014 च्या इंचॉन आशियाई स्पर्धेत भारताने शेवटच्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. सुवर्णपदाकासह भारतीय हॉकी संघाने […]