मुंबई : निरोगी वजन राखणे प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचे आहे. वाढते वजन हे विविध आजाराला निमंत्रण देत असते. एखादी व्यक्ती 12 आठवड्यांत सुमारे 6 किलो वजन कमी करू शकते. पण वजन कमी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी फॉलो कराव्या लागणार आहे. श्ता वगळू नका : नाश्ता वजन कमी करण्यास मदत करत नाही. पण सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट […]
मुंबई : ‘जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त अंडी खाल्ले तर तुमच्या आरोग्याला खूप नुकसान सहन करावे लागू शकते कारण जास्त अंडी खाल्ल्याने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. आरोग्य राखण्यासाठी काही लोक जास्त अंडी खातात तर काही लोक कच्चे अंडेही खातात. असे केल्याने तुम्हाला उलट्या आणि पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. व्यायामशाळेतील लोकांसाठी अंडी हा प्रथिनांचा चांगला स्रोत […]
मुंबई : अशी अनेक मोसमी फळे हिवाळ्यात उपलब्ध असतात, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हिवाळ्यात संत्रीही सहज उपलब्ध होते. याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. यामध्ये व्हिटॅमिन-सी, आयोडीन, सोडियम, कॅल्शियम यांसारखी खनिजे आढळतात, जी रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात आणि आजारांपासून बचाव करतात. हिवाळ्यात संत्री नियमित खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून […]
मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही खेळ सुरू आहे. 227 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या सत्रापर्यंत 75 षटकांत 7 गडी गमावून 277 धावा केल्या आहेत. सामन्यात भारताचा फलंदाज ऋषभ पंतचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले आहे. ऋषभ पंत येथे 93 धावांवर बाद झाला आणि त्याचे सहावे कसोटी शतक हुकले. भारत आणि बांगलादेश […]
नागपूर : सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद भडकवणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या […]
मुंबई : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी मजा करण्यासाठी पार्टी किंवा आउटिंग करणे सामान्य आहे. तुम्हालाही रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेरचे जेवण जास्त खाण्याची सवय आहे का? वजन वाढण्यासोबतच ही सवय शरीराला हानी पोहोचवू शकते. ख्रिसमस आणि नवीन वर्षात जास्त खाण्याची भीती सतावत आहे, म्हणून तुम्ही या युक्त्या वापरून स्वतःला वाचवू शकता. सावकाश खा: रेस्टॉरंटमध्ये जर तुम्हाला […]
मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. बांगलादेशचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 227 धावांत गारद झाला. आता भारतीय संघाने खेळण्यास सुरुवात केली असून या सामन्यात ऋषभ पंतने दमदार अर्धशतक झळकावले आहे. ऋषभ पंतने 48व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याचवेळी पुढच्या चेंडूवर दोन धावा घेत त्याने आपले अर्धशतक पूर्ण […]
मुंबई : विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यावरील कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. जयंत पाटलांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करणार आहे. पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोषच केल्याचं पाहायला मिळालं. […]
कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज 23 डिसेंबर 2022 पासून कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या BF.7 व्हेरिएंटमुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. याबाबत भाविकांना मात्र अद्यापतरी सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र, मंदिरातील पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना आजपासून आता मंदिरात मास्क वापरावे लागणार आहे. तसेच सॅनिटायजर वापरण्याचं आणि अफवांवर […]
नागपूर : सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे म्हणून विरोधी पक्षातील आमदार प्रयत्न करतायत. अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात येत आहेत. मात्र सत्ता पक्षातील आमदारांनी दिशा सालियन मृत्य प्रकरणावरून नौटंकी चालवली आहे. अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. पवार म्हणाले, आम्ही सरकारमध्ये होतो. त्यामुळे दिशा सालियन हे प्रकरण सीबीआयकडे नेले. सीबीआयने तपास […]