मुंबई : सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचं काँग्रेसमधून निलंबन केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. सत्यजित तांबे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन नाशिक पदवीधर मतदार संघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. एकामागून एक असे नवीन ट्वीस्ट समोर […]
मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतलीय. या भेटीमुळं चर्चांना उधाण आलंय. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची भेट का घेतली? याचं कारण अद्यापही समोर आलं नाही. शंभूराज देसाई यांच्या शासकीय बंगल्यावर ही […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबईला येण्याआधी मराठीतून ट्विट करत आपल्या मुंबई दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमधील 38 हजार कोटींच्या खर्चाच्या प्रकल्पांचं उद्घाटन व पायाभरणी केली जाणार असल्याची माहिती या ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी […]
धुळे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उद्धव ठाकरे शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज धुळे शहरातील शिवसेना कार्यालयात शिवसैनिकांची भेट घेतलीय. यावेळी त्यांनी सत्यजित तांबे यांच्याविरोधी उमेदवारावर चांगलाच निशाणा साधलाय. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित तांबे यांनी केलेल्या ट्वीटला वारसानं संधी मिळते परंतु कर्तुत्व मात्र सिद्ध करावा लागते, याला प्रत्युत्तर देताना विरोधक उमेदवार शुभांगी पाटील […]
चंदीगड : भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्या नेतृत्वात भाजपनं मिशन चंदीगड महापालिकेत दुसऱ्यांदा यशस्वी केलंय. भाजपनं पंजाबची राजधानी चंदीगड महापौर निवडणुकीत अवघ्या एका मतानं बाजी मारली आहे. भाजपनं आम आदमी पार्टीचा अवघ्या एका मतानं पराभव केला. पंजाबमध्ये सत्तेत असणारी आम आदमी पक्षाविरोधात असल्यामुळं भाजपसाठी ही लढाई सोपी नव्हती. विनोद तावडेंच्या रणनिती आणि काँग्रेसच्या सहा नगरसेवकांच्या […]
रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जवळील रेपोली गावाजळ ट्रक आणि कारचा भीषण झालाय. या अपघातात आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलं नाही. अपघाताची माहिती मिळताच रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. भीषण अपघातामुळं काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक खोळंबली […]
मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईमधील विविध विकास कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणारंय. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिक-ठिकाणी नाकाबंदी केली जाणारंय. याशिवाय वाहतुकीत देखील काही बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आज घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही कावालधीसाठी बंध असणार आहे. बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक येथील नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळं […]
मुंबई : सर्वसामान्य जनता महागाईच्या ओझ्याखाली दबलेला आहे. अशातच आता माहागाईनं त्रस्त लोकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरांत उसळी पाहायला मिळत आहे. आज (दि.17) दुपारी 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार 245 रुपयांवर जाऊन पोहोचलाय. सोन्याच्या दरांनी 28 महिन्यांचा रेकॉर्ड मोडल्याचं पाहायला मिळतंय. नवीन वर्षाची सुरुवात माहागाईनं झालीय. एकीकडं मंदीचं सावट असतानाच […]
अकोला : बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे आज अमरावती एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी अकोल्यातून अमरावतीसाठी रवाना झाले आहेत. त्याआधी नितीन देशमुखांनी मोठं शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसून आलं. यावेळी देशमुख यांच्या पत्नीनं त्यांचं औक्षण केलं. आपल्याला अचानक अटक झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी आपली कपड्यांची बॅग भरुन नेली आहे. याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. […]
मुंबई : राज्यभरात थंडीचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळतंय. विविध जिल्ह्यांत पारा घसरल्यानं हुडहुडी भरल्याचं पाहायला मिळतंय. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्यात. अनेक जिल्ह्यात 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झालीय. विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाक्यात वाढ झाली आहे. मुंबईतही थंडी वाढल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याचं दिसून येतंय. राज्यात […]