मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलीय. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्रीय कृषी मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारनं मंजुरी दिलीय. या योजनेचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिलीय. ट्विट करून नितीन गडकरी यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलीय. […]
पुणे : कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरघोस वाढ केली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केलीय. 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सामान्य घरातील […]
पुणे : यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे यानं पटकावलाय. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम लढतीमध्ये शिवराजनं सोलापूरच्या महेंद्र गाडकवाडचा अवघ्या 55 सेकंदात पराभव केलाय आणि महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या किताबावर नाव कोरलंय. शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेवाडीचा आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार […]
पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी अखेर मिळाला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब शिवराज राक्षे यानं आपल्या नावावर केलाय. पुण्यातील मामासाहेब मोहोळ मैदानावर झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा मानकरी मिळाला आहे. अंतिम सामन्यात शिवराजनं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला काही मिनिटातच थेट चितपट कुस्ती करुन विजय मिळवलाय. पुण्यातील मामासाहेब मोहळ मैदानावर आज 65 व्या […]
मुंबई : अभिनेता रितेश देशमुखनं दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट ‘वेड’ला संपूर्ण महाराष्ट्रानं आपली पसंती दर्शवली आहे. वेड चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बक्कळ कमाई करताना दिसून आलाय. ‘वेड’नं आत्तापर्यंत कोट्यावधींची कमाई केली आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दोन कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतर पहिल्या आठवड्यात 20.67 कोटींचा गल्ला कमावल्याचं आपण पाहिलंय. या चित्रपटानं […]
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर आज बृजभूषण सिंह हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी आज ते पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांना पत्रकारांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितलं की […]
पुणे : महाराष्ट्र केसरी 2023 साठी अंतिम लढत पुण्याचा महेंद्र गाडकवाड आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात होणारंय. मॅट विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. या लढतीत शिवराजनं विजय मिळवत अंतिम लढतीत बाजी मारली. माती विभागातील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. यातून महेंद्र गाडकवाड […]
मुंबई : आज पदवीधर निवडणुकीसाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील उपस्थित होत्या. यावेळी शुभांगी पाटील म्हणाल्या की, राजाचा मुलगा हा राजा होणार नाही, ज्याची योग्यता तोच आमदार होणार. पाठिंब्याविषयी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगली चर्चा झाली आहे. मी 10 वर्षांपासून संघर्ष करत आहे. उध्दव ठाकरे जो निर्णय […]
मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीत दिवसेंदिवस मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळताहेत. आता सत्यजित तांबे यांच्या सातत्यानं अडचणी वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना मातोश्रीचा अर्थात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा पाठींबा मिळाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील […]
मुंबई : आपल्या स्वतःचं घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. म्हाडाकडून लवकरच 4721 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4721 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात ही सोडत पार पडण्याची शक्यता आहे. म्हाडामध्ये नुकतीच ठाणे, विरारमध्ये नव्या घरांची भर पडली आहे. त्यामुळं लवकरच म्हाडाच्या कोकण विभागाकडून घरांची सोडत होण्याची […]