Girish Mahajan : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. पण कार्यकर्त्यांचा आतातायीपणा आहे. असा आततायीपणा भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही करू नये. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, आगामी 2024 मधील आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढवू असं आमच्या वरिष्ठांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने बॅनर लावून संभ्रम निर्माण करू नये. […]
Sahlinitai Patil Love Story : अनेक राजकीय नेत्यांच्या लव्हस्टोरी आपण अनेकदा पाहिल्या आणि वाचल्या आहेत. पण आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील 70 च्या दशकातील एका पॉवर कपलची लव्हस्टोरी कशी होती? हे जाणून घेणार आहेत. हे पावर कपल होतं. शालिनीताई पाटिल आणि वसंतदादा पाटिल आज वसंतदादा पाटिल हयात नाहीत. मात्र त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटिल यांची लेट्सअप मराठीने […]
World Brain Day 2023 : दरवर्षी 22 जुलै या दिवसी ‘वर्ल्ड ब्रेन डे’ साजारा केला जातो. हा दिवस सादरा करण्याचं कारण म्हणजे जगभरातील लोकांना मेंदूसंबंधी आजारांविषयी आणि त्यांच्या सध्याच्या परिस्थिती विषयी जागरूक करण्यात यावं. तसेच एखाद्या निरोगी मानसाचा मेंदू देखील निरोगी असणे किती गरजेचे आहे. हे या दिवशी विविध माध्यामातून जगभरातील लोकांनी सांगितलं जात. ( […]
Oppenheimer Bhagvadgita : हॉलिवूडचे दिग्दर्शक क्रिस्ट्रोफर नोलन यांचा ‘ओपेनहायमर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानंतर या चित्रपटावर चाहते आणि नेटिझन्सने भरभरून कमेंट्स केल्या आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा होती. त्यात महत्त्वाचे होते ते म्हणजे चित्रपटाचे भगवद्गीता कनेक्शन. त्यामुळे आता याच भगवद्गीतेवरून चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हे प्रकरणं नेमकं काय आहे? पाहूयात… (Controversial […]
Ahmednagar Weapons : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हत्या, धार्मिक दंगली आणि शस्त्रास बाळगणे असे गुन्हे सर्रास घडत आहेत. त्यात आता पुन्हा मोठा शस्त्रसाठा सापडला पाहायला मिळालं आहे. लष्करात युद्धासाठी वापरण्यात येणार दारुगोळा व बॉम्ब एका व्यक्तीच्या घरात आढळून आले असल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील खारेकर्जुने शिवारात घडली आहे. […]
Monsson Session of Parliament : 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील मणिपूर हिंसाचाराच्या घटनेवरून संसदेचे दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ झाला. त्यानंतर संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवार 24 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. (Monsson Session of Parliament adjourned till Monday Due to Manipur Violence ) Manipur […]
Aditya Thackery : मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महानगर पालिकेत कार्यालय देण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे भडकले आहेत. धक्कादायक बातमी अशी आहे की, मुंबई महानगर पालिकेमध्ये दोन केबिन पालकमंत्र्यांना दिली आहेत. केबिन देण्याची गरज का पडली. ही प्रथा चुकीची आहे. अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. ( Aditya Thackery Criticize Mangalprabhat […]
Mamata Banerjee Security : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेमध्ये मोठी गफलत झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या निवासस्थानाजवळ एका संशयित व्यक्तीला पकडण्यात आले आहे. त्याच्याजवळ बंदूक, चाकू अशी हत्यारं आढळून आले आहेत. या घटनेनंतर पोलीस आता या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. ( Intercepted person catch at West Bengal CM Mamata Banerjee residence ) […]
Atul Bhatkhalkar on Manipur Violence : जातीय दंगलींमुळे मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र आहे. अशात मणिपूरमधील एका व्हायरल व्हिडीओने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. माणुसकीला लाज आणणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरुन धिंड काढण्यात आल्याचे दिसून आले. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. लोकशाही असलेल्या देशात अशी घटना […]