- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Samantha Ruth Prabhu : समांथाच्या शाकुंतलममधील आणखी एक गाणं रिलीज
चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभु गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती चर्चेत असण्याची कारण म्हणजे तिचा घटस्फोट, आजारपण पण आता समांथा रुथ प्रभु चर्चेत आहे. ते तिच्या आगामी चित्रपट ‘शाकुंतलममुळे’. सामंथा रुथ प्रभुचा बहुचर्चित चित्रपट ‘शाकुंतलम’ मधील आता आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. ‘येलेलो येलेलो’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं […]
-
Pathan : सर्वांत कमी दिवसात 250 कोटी क्लबमध्ये सामील होणारा हिंदी चित्रपट
मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर चित्र ‘पठान’ ची क्रेज प्रेक्षकांमध्ये प्रचंड आहे. देशातच नाही तर विदेशामध्येही ‘पठान’ धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटाने बक्कळ कमाईहीकेली आहे. रिलीच झाल्याच्या 7 व्याचं दिवशी हा चित्रपट 250 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे ‘पठान’ हा चित्रपट सर्वात कमी दिवसांत 250 कोटी क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट ठरला […]
-
अखेर शांताबाईंना मिळणार न्याय, बच्चू कडूंची ‘प्रहार’ आली धाऊन
सोलापूर : ‘कोल्हट्याच पोर’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या आई आणि लोककलावंत शांताबाई काळे यांना ‘कोणी घर देत का घर’ असं म्हणण्याची वेळ आली होती. माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर आता माजी मंत्री बच्चू कडू यांची ‘प्रहार’ आता शांताबाईंच्या मदतीला धावून आली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील नेरल्यात तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]
-
भ्रष्टाचाराविरोधात मुंबई महापालिकेची रोखठोक भूमिका !
मुंबई : मुंबई महानगर पालिकेने भ्रष्टाचाराविरोधात रोखठोक भूमिका घेतली आहे. यामध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेल्या 55 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर 134 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी पदभार स्विकारल्यापासूनच महानगरपालिका प्रशासनाकडून भ्रष्टाचाराविरोधात कंबर कसण्यात आली आहे. अशा प्रकारच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेची स्वतःची विहित कार्यपद्धती आहे. […]
-
Awards : ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड फॉर आऊटस्टॅडिंग कन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा’ पुरस्काराची घोषणा !
पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड फॉर आऊटस्टॅडिंग कन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोजकुमार व प्रसिद्ध संगीतकार इनॉक डॅनियल यांना जाहीर झाला आहे. याबरोबरच यावर्षीचा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर […]
-
Tejasswi Prakash: तेजस्वीच्या ब्लॅक शिमरी अन् थाय हाय कट ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष
-
Union Budget 2023 : अॅनिमिया रोखण्यासाठी अर्थसंकल्पात उचलले महत्त्वाचे पाऊल
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून बजेट सादर करण्यास सुरूवात झाली आहे. भाषणाच्या सुरुवातीला त्या म्हणाल्या, 2023-24 साठीचा अर्थसंकल्प मी सादर करत आहे. यामध्ये त्यांनी आरोग्य क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या त्या म्हणाल्या… आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्याचबरोबर 2014 पासून आतापर्यंत स्थापन करण्यात आलेल्या 157 मेडिकल कॉलेज सह-संस्थांच्या रूपात 157 नव्या नर्सिंग […]
-
Union Budget 2023 : बजेटमध्ये शिक्षण क्षेत्राला संजीवनी : 157 नव्या नर्सिंग कॉलेजांची स्थापना करण्यात येणार
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून बजेट सादर करण्यास सुरूवात झाली आहे. भाषणाच्या सुरुवातीला त्या म्हणाल्या, 2023-24 साठीचा अर्थसंकल्प मी सादर करत आहे. यामध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या त्या म्हणाल्या… सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि तरूणांसाठी नॅशनल डिजीटल लायब्रेअरी स्थापन करण्यात येणार आहे. या डिजीटल लायब्रेअरीमध्ये सर्व भाषांतील महत्वाची पुस्तकं […]
-
Nirmala Sitaraman : मोदींच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था 10 वरून 5 व्या क्रमांकावर पोहचली…
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून बजेट सादर करण्यासल सुरूवात झाली आहे. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला त्या म्हणाल्या, 2023-24 साठीचा अर्थसंकल्प मी सादर करत आहे. पंतप्रधान मोदींच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात आपली अर्थव्यवस्था 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर पोहचली आहे. याचं कारण म्हणचे विविध लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी. शाश्वतविकासासाठी आपण विविध योजना राबवल्या. या […]
-
Union Budget 2023 : भारतीय अर्थव्यवस्था एक चमकता तारा – निर्मला सीतारामन
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून बजेट सादर करण्यासल सुरूवात झाली आहे. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला त्या म्हणाल्या, ‘2023-24 साठीचा अर्थसंकल्प मी सागर करत आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ७५ वर्षांचा लेखाजेखा आणि आगामी 100 वर्षांत आपल्याला कोणता टप्पा गाठायचाय याची ब्लू प्रिंट सादर करण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या […]









