रत्नागिरी : गेले अडीच वर्षे दापोलीतील (Ratnagiri) शिवसैनिक भरडला जात होता. राष्ट्रवादी वाढली तरी चालेल पण रामदास कदम (Ramdas Kadam) आणि योगेश कदम (Yogesh Kadam) संपला पाहिजे या वृत्तीला एकनाथ शिंदेंनी आळा घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला नसता तर शिवसैनिकांना न्याय मिळाला नसता. दापोलीतील शिवसैनिकांना संपवण्याचे काम दुर्दैवाने तत्कालीन शिवसेना पक्ष प्रमुखांनी केलं, असा […]
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले मी जर तेथे असतो तर वैभव नाईकांच्या कानफडात मारली असती. काही दिवसापूर्वी शिवसेना नेते वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले होते कि केंद्रीय मंत्री नारायण राणे दोन महिन्यात राजीनामा देतील. वैभव […]
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यीतल मालवण – चिवला बीचवरील नीलरत्न बंगला (Neelratna Bungalow) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नारायण राणेंच्या नीलरत्न या अनधिकृत बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्गचे जिल्हा कलेक्टर यांना दिले आहेत. त्यामुळे कोकणात राजकीय वातावरण तापले असून राणे आता […]
मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याला अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा बसला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं. तर काही ठिकाणी गारपीठ देखील झाली. यामुळे राज्यात गारवा अनुभवायला मिळत होता. पण आता यामध्ये अवकाळीनंतर आता उष्णतेच्या लाटेचं संकट राज्यावर येऊ घातलं आहे. कारण राज्यात उष्णतेची लाट (Heat Wave) येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान (IMD) […]
रत्नागिरी : शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांना ईडीने धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यानिमित्ताने साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सदानंद कदम यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक मुंबईकडे रवाना […]
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सरकार मस्तीत दंग, त्यांना शेतकऱ्यांचे हाल का दिसत नाहीत ? ; भुजबळांचा सरकारला सवाल तर, कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला […]