Nitesh Rane Attack On Rahul Gandhi & Sanjay Raut : एकीकडे लोकसभेत राहुल गांधींनी दिलेल्या फ्लाइंग किसवरून घमासान सुरू असतानाच आता, भाजप आमदार नितेश राणेंनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. राहुल गांधींचे कालचे भाषण म्हणजे कॉमेडी म्हणावं की संसदेतील भाषण म्हणावं असा प्रश्न पडला असून, राहुल गांधी म्हणजे राजकारणातील इम्रान हाश्मी असल्याचे म्हटले आहे. राणेंच्या या […]
Sindhudurg News : निसर्ग संवंर्धनासाठी झाडं लावणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वैयक्तिक तसेच सामाजिक स्तरावर झाडे लावणे आणि ते जगवणे यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यात आता एका ग्रामपंचायतने देखील निसर्ग संवंर्धनासाठी ग्रामपंचायतने हटके उपक्रम केला आहे. काय आहे या ग्रामपंचायतचा हा उपक्रम जाणून घेऊ… (Sindhudurg News Kinjavde Grampanchayat Great initiative for nature marriage certificate […]
Nitin Desai Suicide Case : कलादिग्दर्शक, एन. डी. स्टुडिओचे नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. मंगळवारी इसीएल (ECL) फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर तीन अधिकारी यांच्याकडे पोलिस चौकशी करत आहे. या चौघांचीही दिवसभर कसून चौकशी करण्यात आली आहे. या सर्वांना पुन्हा 11 ऑगस्ट रोजी पुन्हा सकाळी दहा वाजता चौकशीसाठी […]
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गचं काम गेल्या 13 वर्षांपासून पूर्ण होण्याची प्रतिक्षा नागरिक करत आहेत. नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या महामार्गाचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या मार्गाची पाहणी देखील केली होती. त्यात आता हा महामार्ग कधी पूर्ण होणार? याची डेडलाईन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. […]
Nitesh Rane : खासदार विनायक राऊत सध्या व्हेंटिलेटरवर, 2024 ला व्हेंटिलेटरची वायर खेचणार असल्याचं खोचक विधान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नाव न घेता केलं आहे. कोकणातील भाजप आमदार-ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये कायमच खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळतं. आता पुन्हा एकदा नितेश राणेंच्या खोचक विधानाने राऊत-राणे जुंपणार असल्याची शक्यता आहे. (BJP MLa Nitesh Rane Critisize vinayak […]
कोकणातल्या बारसू गावातील रिफायनरी प्रकल्पावरुन आमदार आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून हा प्रकल्प प्रस्तावित आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर विरोध केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला हातभार लावल्याची टीका केली. या टीकेला आता आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. यासंदर्भआत आदित्य ठाकरेंनी ट्विट […]