- Letsupp »
- konkan
कोकण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Mumbai-Goa Highway : 13 वर्षांहून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाईन
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गचं काम गेल्या 13 वर्षांपासून पूर्ण होण्याची प्रतिक्षा नागरिक करत आहेत. नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या महामार्गाचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या मार्गाची पाहणी देखील केली होती. त्यात आता हा महामार्ग कधी पूर्ण होणार? याची डेडलाईन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. […]
-
‘राऊत सध्या व्हेंटिलेटरवर, 2024 ला व्हेंटिलेटरची वायरच खेचणार’ राणेंचं खोचक विधान
Nitesh Rane : खासदार विनायक राऊत सध्या व्हेंटिलेटरवर, 2024 ला व्हेंटिलेटरची वायर खेचणार असल्याचं खोचक विधान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नाव न घेता केलं आहे. कोकणातील भाजप आमदार-ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये कायमच खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळतं. आता पुन्हा एकदा नितेश राणेंच्या खोचक विधानाने राऊत-राणे जुंपणार असल्याची शक्यता आहे. (BJP MLa Nitesh Rane Critisize vinayak […]
-
‘पाकिस्तानशी संबंध, परदेशी फंडिंग..,’ बारसूवरुन आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर
कोकणातल्या बारसू गावातील रिफायनरी प्रकल्पावरुन आमदार आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून हा प्रकल्प प्रस्तावित आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर विरोध केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला हातभार लावल्याची टीका केली. या टीकेला आता आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. यासंदर्भआत आदित्य ठाकरेंनी ट्विट […]
-
Tajpur Landslide : इर्शाळवाडीनंतर आता ‘या’ गावात कोसळली दरड; प्रशासन अलर्ट मोडवर
Tajpur Landslide : राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणासह मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या मुसळधार पावसात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. इर्शाळवाडीतील दुर्घटना ताजी असतानाच काल रात्री अलिबाग तालुक्यातील ताजपूर येथे मोठी दरड कोसळली. दरड कोसळण्याच्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. प्रशासनातील अधिकारी […]
-
रत्नागिरीचे माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर कालवश
रत्नागिरी : कोकणातील ख्यातनाम वकील व माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर (Bapusaheb Parulekar) (94) यांचे आज (27) पावसाळी 8.50 वाजता वृध्दपकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ( Former MP Bapusaheb Parulekar passed away) रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात एक बुद्धीवंत कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. चंद्रकांत काशिनाथ परुळेकर हे बापूसाहेब परुळेकर नावाने प्रसिद्ध होते. 1971 मध्ये त्यांनी […]
-
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीसाठी आठवलेही सरसावले, आरपीआयकडून पाच लाखांची मदत जाहीर…
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही इर्शाळवाडीत दाखल होत दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर इर्शाळवाडी गावाला 5 लाख रुपयांची मदत आरपीआय पक्षाच्यावतीने करण्यात येत असल्याचं रामदास आठवलेंनी जाहीर केलं आहे. इर्शाळवाडीतल्या दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतल्यानंतर […]









