नागपूर : लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) मांडण्यात आले आहे. या विधेयकावर चर्चा होऊन ते मंजूर होईल. या विधेयकाला विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. परंतु हे विधेयक या विशेष अधिवेशनात मंजूर झाले तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी हे लागू होणार आहे. त्यावरून आता […]
Dhule News : गणेशोत्सवानंतर गोपीचंद पडळकरांच्या(Gopichand Padalkar) तोंडाला काळं फासणार असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) समर्थकांनी रान पेटवल्याचं दिसून येत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी(Gopichand Padalkar) अजित पवार(Ajit pawar) यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर धुळ्यात आज अजित पवार समर्थकांकडून गोपीचंद पडळकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारुन आंदोलन करण्यात आलं. IND vs AUS : एकदिवसीय मालिकेत […]
Rohit Pawar : होय मी पेटवतोय महाराष्ट्र, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) विरोधकांच्या ट्रोलिंगवर भडकले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, टीका सुरुच असतात, अशातच माझ्याविरोधात भाजप अचानकपणे सक्रिय होऊन मला ट्रोल केलं जात असल्याचा आरोपही रोहित पवार(Rohit Pawar) यांनी केला आहे, दरम्यान, राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सामिल झाल्यानंतर राष्ट्रवादी-भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार धुमशान सुरु […]
Radhakrishna Vikhe : भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेवरून राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अजित पवार गटाचे नेते प्रचंड संतापले असून पडळकर यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. पडळकरांच्या वक्तव्याने भाजपही (BJP) बॅकफूटवर गेले असून पडळकरांनी अशी वक्तव्य टाळावीत असा सल्ला त्यांना भाजप नेत्यांकडून […]
Rohit Pawar On Women’s Reservation Bill : संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षणाच्या(Women’s Reservation Bill) विधेयकाला मंजुरी दिली आहे. आता संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षणाचं विधेयक(Women’s Reservation Bill) मांडण्यात आलं आहे. महिला आरक्षणाच्या विधेयकावर ट्विट करीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीच(Sharad Pawar) देशात पहिलं महिला धोरणं आणलं असल्याचं म्हटलं आहे. […]
Abdul Sattar : वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत अनेकदा चर्चेत असलेले अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार(Abdul Satta) हे कायमच सत्तेत राहिले आहेत, राज्यात सत्ता कोणाचीही असो पण अब्दुल सत्तार राज्याच्या मंत्रिमंडळात असणार असं कायमच दिसून आलं आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना प्रत्येक मंत्रिमंडळात तुम्ही कसे? असा सवाल विचारताच माझ्या नावात सत्ता असल्याने मी सत्तेत असतो, माझा कुणाशीही पर्मनंट […]