जालना : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोन येऊ द्या, हे तिघे जीआर घेऊन अंतरवाली सराटीमध्ये येतील, असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला हाणला. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी आता आरक्षण प्रश्नात लक्ष घालावे अशी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मोठे आंदोलन उभारून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत काल संपली. या मुदतीतही सरकारने आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आजपासून पुन्हा आमरण उपोषणाची तयारी केली जात आहे. त्यांच्या समर्थनार्थ गावागावात साखळी […]
विष्णू सानप : अहमदनगर : भगवान गडावरील दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तब्बल 20 लाख अनुयायी दसरा मेळाव्याला भगवान बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गडावर येत असतात. आज या परंपरेला तब्बल 72 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इथला दसरा मेळावा कसा असतो, याबाबत लेट्सअप मराठीने गडावरील महंत नामदेव शास्त्री यांच्याशी संवाद साधला. (Special […]
Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे ह्या बीड लोकसभा किंवा इतर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र पंकजा मुंडे यांनी आज झालेल्या दसरा मेळाव्यातून मोठी घोषणा केली आहे. इतर कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडे म्हणाल्या की कर्ज झालं, दुख: झालं, व्यसन लागलं तर बाप […]
Pankaja Munde : सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी लाखोंची गर्दी उसळली होती. येथील दसरा मेळाव्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उपस्थितांना संबोधित केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात केल. उन्हातान्हात सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे […]
Maratha Reservation मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करत राज्य सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली होती. त्यात आता आरक्षण मिळावं म्हणून मराठा तरूण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यात आता नांदेडमध्ये आणखी एकाने जीवन संपवलं आहे. मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने जीवन संपवलं… मराठा आरक्षणासाठी आणखी […]