लग्नात बुंदी वाढणं हे खासदाराचं काम नाही, असा खोचक टोला माजी खासदार सुजय विखे यांनी खासदार नीलेश लंकेंना लगावला.
राज्य सरकारने मंत्री धनंजय मुंडे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मुंडे यांच्या कार्यालयाने दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आजपासून शिर्डीत सुरू झाले आहे.
‘अहिल्यानगर महाकरंडक २०२५’ या एकांकिका स्पर्धेचे आज सावेडी उपनगरातील माऊली सभागृहात (Mauli Sabhagru) उद्घाटन करण्यात आले
राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक आणि अहिल्यानगर केंद्रातून नाट्य भारती, इंदौर या संस्थेच्या मुंग्यांची दुनिया या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले.