MLA Rohit Pawar Speak On Politics : राष्ट्रवादीमध्ये बंड करत अजित पवार यांनी शिंदे व फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेत सत्तेत सहभागी झाले. दरम्यान राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने शिवसेना व भाजपच्या आमदारांमध्ये अस्वस्था वाढली आहे. यातच आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. सत्तेत सहभागी करूनघेत अवघ्या वर्षभरात राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने शिंदेच्या […]
मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांच्या रडारवर थेट महान क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर आला आहे. सचिन तेंडुलकरच्या एका जाहिरातीवर बंदी घालावी अशी मागणी आमदार कडू यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना एक पत्र लिहिलं आहे. सचिन तेंडुलकर करत असलेली ही जाहिरात जुगाराची असून त्याचा नकारात्मक […]
Ahmadnagar : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातच चोऱ्या, दरोडे, खून आदी घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अक्षरशः धोक्यात आली आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्याची प्रतिमा देखील मलीन होत आहे. तसेच शहरात सातत्याने अनेक छोटे मोठे गुन्हे व विचित्र घटना होत आहेत. अनेकदा जातीय तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे […]
अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर आमदारांचा मोठा गट सोबत घेत सत्तेत सहभागी झाले आहे. सत्तेमध्ये सहभागी झाल्याने अजित दादांसह त्यांच्या नऊ आमदारांना मंत्रिपद देखील मिळाले आहे. यातच दादांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये देखील असल्याच्या चर्चा रंगल्या जात असताना यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री झाले तर त्याचा आनंद होईल […]
Ajit Pawar : अजित पवार यांनी अर्थखात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर सरकारी तिजोरीतून जाहिरातींवर होणाऱ्या उधळपट्टीला चाप लावण्याचा इशारा दिला आहे. मी शो करणारा, जाहिरातबाजी करणारा मी तर आजच पेपरला बघितलं की बाहेरच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात आपल्याकडे पानभर पण आपल्या जाहीराती बाहेरच्या राज्यात नाही ना?, आपली जाहिरात आपल्याच राज्यात आपल्याच राज्यात पाहिजे म्हणून याची माहिती घेण्यास […]
Ajit Pawar Again Wink His Eye : फडणवीसांनी डिसेंबर महिन्यात राज्याचे तेव्हाचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी गाजर हलवा असे संबोधत टीका केली होती. मात्र, या विधानाऐवजी चर्चा झाली होती ती विधानभवनाच्या परिसरात झालेल्या पत्रकार परिषदेतील अजित पवारांच्या डोळा मारण्याची. त्यानंतर आज (दि.15) पुन्हा अजित पवारांनी याच कृतीची पुनरावृत्ती पाहण्यास मिळाली. […]