Ashutosh Kale on NCP Crisis : अजितदादांचं बंड ज्यावेळेस घडलं तेव्हा मी परदेशात होतो. मला ज्यावेळी याची कल्पना आली. त्यावेळी माझा फोन डायव्हर्ट केलेला होता. आता हे घडल्यानंतर मला फोन येतील पुन्हा येण्यासाठी सांगितलं जाईल याचीही कल्पना होती.परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक परिवार असून एकसंघपणे काम करतो. पण अशा घडामोडी ज्यावेळी घडल्या त्यावेळी एक […]
Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात काल (शनिवारी) रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेनंतर तोफखाना पोलिसांकडून […]
मुंबई : राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्यातील विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) काँग्रेसकडे (Congress) जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसही विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असून दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडी लक्षात घेता येत्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेतेपद नेमकं कोणत्या पक्षाकडे जाणार याचा फैसला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यापूर्वीच काँग्रेसचे भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम […]
समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी गेलेले आई अन् बाबा.. लाटांबरोबर फोटो काढण्याची लहर आली.. त्याचवेळी समुद्रातून खवळलेली मोठी लाट काळ बनून आली अन् त्या चिमुकलीच्या डोळ्यांदेखत तिची आई त्या लाटेबरोबर महाकाय समुद्राच्या प्रवाहात गडब झाली, ती कायमचीच.. बाबा मात्र वाचले पण एकटेच. त्या चिमुकलीचा आई.. आई असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोशच फक्त कानी पडत होता.. हा हृदयद्रावक […]
Sangram Jagatap : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी पक्षासोबत बंड करून पक्षात उभी फूट पाडली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आणि आज त्यांचे खाते वाटप देखील झालं. ज्या दिवशी अजित पवारांनी बंड केले. त्या दिवशीपासून राष्ट्रवादी काँग्रेस […]
NCP Leader Ram Shinde will get a big responsibility : शिवसेना (UBT) गटात असलेल्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत आणि राष्ट्रवादीच्या 6 आमदारांनी सत्ताधारी अजित पवार गटाला साथ दिली आहे. त्यामुळे विधान परिषदेतील बहुमताचे संख्याबळ सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झुकले आहे. यानंतर आता सभापतीपदी सत्ताधारी गटातील आमदाराची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. […]