Sanjay Shirsat on Congress : महाविकास आघाडीचे सरकार असताना आधी शिवसेना फुटली अन् सरकारच कोसळले. त्यानंतर 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष काँग्रसेचा नंबर असून हा पक्षही लवकरच फुटेल अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांना बळ देणारा दावा शिंदे गटातील आमदार संजय […]
Jayant Patil on Leader of the Opposition : राष्ट्रवादी दोन गटांत विभागली गेल्यांतर आता राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसचा हक्क असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्यातील काही लोक सत्तेत सहभागी झाल्यामुळे आमचा विरोधातील आकडा कमी झाला आहे. म्हणून आम्ही विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगू शकत नाही. विधानसभेतील […]
Jayant Patil on Ajit Pawar Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये मंत्री बनलेल्या नेत्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा काही नाट्य घडणार का, अशा चर्चा जोरात सुरू झाल्या. मात्र, या भेटीत नेमकं काय घडलं, याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी […]
Prafulla Patel : राष्ट्रवादीतील राजकीय नाट्यानंतर आज पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मंत्र्यांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पुन्ही काही भूकंप होईल का अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट का घेतली याचा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना […]
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठे धक्कातंत्र पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह फुटीर गटाचे सर्व मंत्री आणि नेत्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अजित […]
राष्ट्रवादीतील राजकीय नाट्यानंतर आज पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मंत्र्यांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पुन्ही काही भूकंप होईल का अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट का घेतली याचा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रफुल्ल पटेल यांनी […]