Bachchu Kadu on Cabinet Expansion : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार यांच्या गटाला काल खातेवाटपही करण्यात आले. मात्र, एक वर्षाआधी शिवसेनेत अशाच पद्धतीने बंड करून भाजपसोबत आलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांना अजूनही मंत्रीपदे मिळाली नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला याची उत्तरे देण्यासाठी आमदारांच्या अपात्रतेचा निकालाचा मुद्दा पुढे केला जात होता. मात्र, ते कारण […]
Adhik Maas 2023 Pandharpur : यावर्षी श्रावण महिन्याच्या ठिकाणी अधिक महिना आला आहे. याला मल मास, पुरूषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना देखील म्हटलं जात. त्याचबरोबर या महिन्यात लोक जावयाला नारायण मानून त्याला अनारशांचं वाण देतात. तसेच भाविक या महिन्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात तीर्थस्थळांना भेटी देतात. त्यामुळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूराची पाद्यपुजा बंद ठेवण्याचा […]
Bachchu Kadu : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार यांच्या गटाला काल खातेवाटपही करण्यात आले. मात्र, एक वर्षाआधी शिवसेनेत अशाच पद्धतीने बंड करून भाजपसोबत आलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांना अजूनही मंत्रीपदे मिळाली नाहीत. उलट राष्ट्रवादीच्या आमदारांना खाते देताना शिंदे गटातील काही मंत्र्यांचे खाते काढून त्यांना दुसरे खाते दिले गेले. त्यानंतर आता अजित पवार मुख्यमंत्री […]
मुंबई : नवी दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील दाखल गुन्हा रद्द व्हावा अशी मागणी करत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष PMLA न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ईडीला लेखी खुलासा सादर करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाला अर्थात ईडीला 26 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. (Minister Chhagan Bhujbal has […]
Santosh Bangar : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार यांच्या गटाला काल खातेवाटपही करण्यात आले. मात्र, एक वर्षाआधी शिवसेनेत अशाच पद्धतीने बंड करून भाजपसोबत आलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांना अजूनही मंत्रीपदे मिळाली नाहीत. उलट राष्ट्रवादीच्या आमदारांना खाते देताना शिंदे गटातील काही मंत्र्यांचे खाते काढून त्यांना दुसरे खाते दिले गेले. यानंतरही आपल्यावर अन्याय होणार नाही […]
Devendra Fadanvis On Ajit Pawar : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. तसेच या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लावल्याची आठवण फडणवीसांनी अजितदादांना करुन […]