परळी : शिंदे सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना काल (14 जुलै) खातेवाटप जाहीर करण्यात आले. तसंच विद्यमान काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये शिवसेनेच्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडील कृषी खातं मंत्री राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे सोपविण्यात आलं आहे. या बदलानंतर मुंडे यांच्याकडे कृषीखातं येताच त्यांनी मोठा निर्णय घेतला […]
MLA Saroj Ahire’s support to Ajit Dada : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आज आपला पाठिंबा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर अद्याप आमदार सरोज अहिरे ह्या आजारी असल्याने त्यांना आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. परंतु आज अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांचे स्वागत आमदार […]
Maharashtra Rain : राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून राज्यातील काही भागांत पावसाने जणू मुक्कामच केला आहे. तर काही भागांत अद्यापही डोळे लावून पावसाची वाट आहेत. पाऊस होत नसल्याने अनेक भागांतील शेतची कामे रखडले आहेत. कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर ठाणे, कोकण विदर्भातील काही जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी पक्षासोबत बंड करून पक्षात उभी फूट पाडली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आणि आज त्यांचे खाते वाटप देखील झालं. ज्या दिवशी अजित पवारांनी बंड केले. त्या दिवशीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार […]
शिंदे-फडणवीस सरकारचे वादग्रस्त मंत्री म्हणून ठरलेले अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं तरीही मी खुश असल्याची प्रतिक्रिया सत्तार यांनी दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून त्याचं विधान राज्याच्या राजकारणात वादग्रस्त ठरलं होतं. त्यावेळी राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघाले होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खातेवाटप जाहीर केलं आहे. त्यामध्ये फेरबदल करुन कृषी खातं अजित गटाचे […]
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करुन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, मागील काळात झालेले मनभेद विसरुन उदयनराजेंनी अजित पवारांच्या अभिनंदन केल्याने उदयनराजेंच्या कृतीची सर्वत्र चर्चा होत आहे. एवढंच नाहीतर आपण प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा देणार असल्याचंही उदयनराजे यांनी स्पष्ट केलं आहे. IND vs SA Schedule: […]