NCP MLA Meet Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार यांनी आज (17 जुलै) पुन्हा एकदा शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्ष एकसंघ रहावा, यासाठी मंत्री व आमदारांनी शरद पवारांना विनंती केली, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. आजपासून राज्याच्या […]
मुंबई : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan center Mumbai) हे मागील दोन ते तीन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. मे महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर इथे झालेला राजकीय गोंधळ अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार […]
Ahmedngar News : सराकारने सन २०२२-२३ च्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात वित्त विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील महापुरुष यांच्याशी सबंधित दहा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील जिल्हा परिषद शाळेला दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ( Radhakrishna Vikhe Patil Follow up […]
मुंबई : आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या आवारात प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची हवा पाहायला मिळाली. कडू यांनी आज विधिमंडळाच्या आवारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीतून एन्ट्री घेतली. त्यांच्या या रॉयल एन्ट्रीची बरीच चर्चा ऐकायला मिळाली. शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून त्यांना मंत्रिपदाचा शब्द मिळाला […]
Ahmednagar NCP Activist Killed : अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात आता पुन्हा एकदा मोठी घटना घडली आहे. शनिवारी 15 जुलैला शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला होता. त्यानंतर आज पहाटे त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. ( Seven accused arrested with BJP Activist in Ahmednagar […]
Maharashtra Assembly Monsoon Session : आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी अजितदादांचाच स्वॅग पाहण्यास मिळाला. सध्या ट्विटरवर #AjitPawarForDevelopment असा हॅश टॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. विरोधी पक्षात असताना अजितदादांनी त्यांच्या स्टाईलने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलेले आपण सर्वांनीच पाहिले असून, वेळेचा पक्का माणूस अशी अजितदादांची ख्याती आहे. एवढेच काय तर […]