Sachin Tendulkar : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) क्रिडा विश्वातून निवृत्त होऊन दहा वर्षे उलटले तरी त्यांची क्रेझ कायम आहे. त्यामुळंचं भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सचिन तेंडुलकर यांना मतदारांना मतांचे महत्त्व पटवून देण्यासाठी, ‘राष्ट्रीय आयकॉन’ म्हणून नियुक्त केलं आहे. नवी दिल्लीतील आकाशवाणी रंगभवन येथे भारतीय निवडणूक आयोगातर्फे आयोजित कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांच्यासी पुढील ३ वर्षांसाठी […]
Chandrayaan 3 : भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ (Chandrayaan 3)चे लँडर आज चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष सुरू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. आज भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे, त्यामुळं चंद्रयानानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे. या माहिमेमुळं भारताचे अवकाश […]
बीड : जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पर्याय सापडला आहे. संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ आणि बीड नगरपालिकेचे माजी सदस्य डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आज (23 ऑगस्ट) राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी अजित […]
Lumpy disease : राज्यात लंपी आजाराने (Lumpy disease) पुन्हा डोकं वर काढले आहे. सध्या 10 जिल्हे हायरिक्स म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. आणखी काही जिल्ह्यात प्रादुर्भाव दिसतो आहे पण कमी प्रमाणात आहे. सध्या प्रामुख्याने सोलापूर, अहमदनगर सह 10 जिल्हे हायरिक्स म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. प्रादुर्भाव झालेल्या भागातील बाजार बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, […]
मागील वर्षी राज्यात राजकीय सत्ता नाट्य घडलं. या सत्तानाट्यात सर्वाधिक मुद्दा गाजला तो अपात्र आमदारांचं प्रकरण. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर सत्तासंघर्षाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयात हा वाद मिटेल? असं वाटत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. अखेर आता या प्रकरणात हालचाली […]
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur-Pune Highway) मोहोळजवळ मालवाहू ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत चार जण ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटेच्या समारास घडली आहे. कारमधील सर्व जण देवदर्शनासाठी तुळजापूरला (Tuljapur accident) जात असताना हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृत व जखमी […]