बुलडाणा : सध्या विदर्भात जी विकासाची कामे सुरू आहेत ती केवळ नागपूर शहर (Nagpur city)आणि पूर्व विदर्भातील (East Vidarbha)काही मोजक्याच जिल्ह्यात सुरू आहेत. विकासाचा हा दुजाभाव विदर्भातीलच सत्ताधारी नेते करीत असून यावर आता पश्चिम विदर्भात राहणाऱ्या लोकांनी संघर्ष करायची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या […]
Ramdas Athawale On Chhagan Bhujbal : काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला संघटनेत जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी समाजातील चेहऱ्याला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. मात्र राष्ट्रवादीतील अन्य कोणताही बडा नेता भुजबळांच्या मागणीचे […]
मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मानहानीच्या एका प्रकरणात समन्स बजावले आहे. खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात दोघांविरोधात समन्स बजावण्यात आले आहे. राहुल रमेश शेवाळे यांनी उद्धव ठाकरे, आणि संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. न्यायालयाने मानहानीचा खटला विचारार्थ स्वीकारला आणि […]
छत्रपती संभाजीनगर : धडाकेबाज सनदी अधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil kendrekar) यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज अखेर स्वीकारण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या पत्रानुसार केंद्रेकर यांचा येत्या 3 जुलै रोजी कामाचा अंतिम दिवस असणार आहे. केंद्रेकर यांनी 24 आणि 25 मे रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. तो […]

Shivseana and BJP : भाजप अन् शिवसेना या दोन्ही पक्षातील समन्वय समितीची बैठक आज पार पडली. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यासह शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के ही नेते मंडळी उपस्थित होती. दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाची चर्चा झाल्याचे या […]