Eknath Khadse replies Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज जळगावमध्ये आहेत. येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यानंतर आता येथे राजकीय कलगीतुरा रंगला आहे. फडणवीस यांनी खडसे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला […]
Ahmednagar Crime : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या नगर जिल्ह्यामध्ये जोरदार वाळूतस्करी होत आहे. ही वाळूतस्करी रोखण्यासाठी गेलेल्या जिल्हा गौण खनिज अधिकारी व पोलिस पथकावर वाळूतस्करांनी हल्ला करत त्यांच्या अंगावर डम्पर खालून चिरडण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला रोखण्यासाठी पथकात असलेल्या पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी हवेत गोळीबार केला आहे. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात ही थरारक […]
मला बॅनरबाजीचा मुख्यमंत्री व्हायचं नाही, भविष्यात मुख्यमंत्रिदाची संधी मिळाल्यास सर्वांसाठी चांगलं काम करणार असल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी विरोधकांना डिवचलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून विरोधी नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा मजकूराचे बॅनर झळकले होते. त्यावर रामदास आठवलेंनी आपली भूमिका मांडली. भारताला धडकी भरविणारा ‘राउंड रॉबिन फॉरमॅट’ आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर पुढे बोलताना […]
तेलंगणातून आलेल्या रजाकारांना महाराष्ट्राची जनता धडा शिकवणार असल्याचं भाजप नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केलं आहे. दरम्यान, यंदाच्या आषाढी वारीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं गुलाबी वादळ पंढरपुरात धडकलं आहे. त्यावरुन सर्वच पक्षांनी त्यांच्यावर टीका केली असून आता भाजपकडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलंय. मोठी बातमी! IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय, चर्चांना […]
IAS Officer Sunil Kendrekar’s Voluntary Retirement : धडाकेबाज निर्णयासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या या निर्णयाने मोठी खळबळ उडाली आहे. सुनिल केंद्रेकर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी हा निर्णय का घेतला? त्यांच्यावर कोणाचा दबाब आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या […]
Sujay Vikhe : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भारत राष्ट्र समितीत प्रवेश करून मुख्यमंत्री करण्याची ऑफर आल्यानंतर राज्यातील राजकारण चर्चा सुरू झाली आहे. यावर पंकजा मुंडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. […]