Ajit Pawar Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. आता ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळच्या राजकारणात अनेक दमदार निर्णय घेतले. त्यांनी ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांना दिलेल्या मुलाखतीत बालपण व शिक्षणासंदर्भात काही खास किस्से सांगिततले. या मुलाखतीत अजित पवार म्हणतात, आम्हा भावंडांचे शिक्षण बारामती येथील […]
Shivsena vs NCP : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांनीही त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर वर्षभरानंतर राष्ट्रवादीत बंड घडवून आणले. सरकारमध्ये एन्ट्री घेत उपमुख्यमंत्रिही बनले. आता तर त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या […]
Ajit Pawar Birthday : ‘माझा राजकीय वारसदार कोण असेल असा विचार मी कधीच केला नाही. असा विचार करण्यात काही अर्थही नसतो. ज्याच्यात कर्तुत्वगुण, नेतृत्वगुण असतात ते लोक पुढे जात असतात. राजकीय लोकांच्या कुटुंबातील पुढील पिढीला प्रत्येकालाच राजकारणाची आवड असते असे नाही. आता आमच्या इतक्या मोठ्या परिवारात राजकारणाची आवड कुणाला होती तर शरद पवार साहेबांना. तिसऱ्या […]
मुंबई : आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मंत्री करा, अशी शिफारस खुद्द शिवसेना (UBT) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली आहे. एका एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांच्याकडे ही मागणी केली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट या तिघांचा एकत्रित […]
प्रफुल्ल साळुंके (विशेष प्रतिनिधी) Mahadeo Jankar : ‘मला एनडीएच्या बैठकीला का बोलावले नाही हे त्यांना (भाजप) विचारण्याची मला काहीच गरज वाटत नाही. त्यांना जर आमची किंमत समजत नसेल तर त्यांच्या मागे लागण्यात काहीच अर्थ नाही. आता भाजपानेच या गोष्टीचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षाचेच बोलायचे झाले तर आता मी माझ्या पक्षाची ताकद वाढविणार आहे. […]
Maharashtra Rain Alert : मुंबई आणि ठाण्यात काल (21 जुलै) रात्रीपासून तुफान पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. आजही (22 जुलै) या भागासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही पालघर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज हे बंद […]