Onion Price: टोमॅटोचे वाढलेले भाव पाहता केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने ‘बफर स्टॉक’साठी 20 टक्के अधिक म्हणजे एकूण 3 लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. यासाठी लासलगावच्या कोल्ड स्टोरेजमध्ये 150 टन कांदा ठेवला जाणार आहे, असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित सिंग यांनी आज (रविवार) सांगितले. 2022-23 […]
अहमदनगर : दिवसेंदिवस अहमदनगर (Ahmednagar) शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढू लागली आहे. नुकतीच गुन्हेगारीचा एक घटना समोर आली. अवघ्या साडेतीन वर्षाच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) अवघ्या तीन तासात पकडले आहे. दरम्यान पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. असं असले तरी जिल्ह्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची […]
Ahmednagar Politics : तेलंगणातील सत्ताधारी आणि देशभरात विस्तार करू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षाने सर्वात आधी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्रात बीआरएसने सुरुवातीलाच असे काही फासे टाकले आहेत की ज्यामुळे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनीही बीआरएसच्या हालचाली टिपण्यास सुरुवात केली आहे. नांदेड या सीमावर्ती जिल्ह्यातून राज्यात प्रवेश केलेल्या या गुलाबी वादळाने आता थेट […]
Sanjay Shirsat on Congress : महाविकास आघाडीचे सरकार असताना आधी शिवसेना फुटली अन् सरकारच कोसळले. त्यानंतर 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष काँग्रसेचा नंबर असून हा पक्षही लवकरच फुटेल अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांना बळ देणारा दावा शिंदे गटातील आमदार संजय […]
Jayant Patil on Leader of the Opposition : राष्ट्रवादी दोन गटांत विभागली गेल्यांतर आता राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसचा हक्क असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्यातील काही लोक सत्तेत सहभागी झाल्यामुळे आमचा विरोधातील आकडा कमी झाला आहे. म्हणून आम्ही विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगू शकत नाही. विधानसभेतील […]
Jayant Patil on Ajit Pawar Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये मंत्री बनलेल्या नेत्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा काही नाट्य घडणार का, अशा चर्चा जोरात सुरू झाल्या. मात्र, या भेटीत नेमकं काय घडलं, याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी […]