पुणे : काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची पिके मातीमोल केली. कांद्याला पुरेसं अनुदान नाही. कांद्याला भाववाढ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला होता. राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व प्रश्नांवर भाष्य करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यातील कात्रज चौकाची पाहणी करतांना […]
Devendra Fadnavis : साकळाई उपसासिंचन योजना मंजूर करून त्यासाठी निधी दिल्याबद्दल आज नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सत्कार समारंभ व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी ऑनलाइन पद्धतीने या मेळाव्यास हजेरी लावली. कार्यक्रमाला […]
अहमदनगर : श्रीगोंदा (Shrigonda)व नगर (Nagar)तालुक्यातील 35 गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला (Saklai Upsa Irrigation Scheme)मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांच्याप्रती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन नगर तालुक्यातील रुई छत्तिशी (Rui Chattisi)येथे करण्यात आलं आहे. त्यावेळी नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे (Sujay vikhe patil)यांनी कार्यक्रमात साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाला मान्यता मिळण्यापासून तर थेट सिंचन योजनेला […]
अहमदनगर : अहमदनगर शहरातील रामवाडी परिसरातील कुणाल भंडारी हल्ला प्रकरण विधानसभेच चांगलंच गाजलं आहे. या घटनेतील आरोपी अफजल शेखवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. या घटनेप्रकरणी राणे विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. पालकमंत्री दीपक केसरकरांना नागरिकांचा घेराव नितेश राणे म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरानंतर काही हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी […]
मुंबई : उद्योगपती गौतम अदानींचा हजारो कोटींचा महाघोटाळा आणि त्याचे नरेंद्र मोदींशी असलेले संबंध राहुलजी गांधी यांनी लोकसभेत उघड केल्यामुळेच घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलिसांना पुढे करून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण राहुल जी गांधी आणि काँग्रेस पक्ष हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही. अदानी मोदींच्या महा घोटाळ्याविरोधात राहुलजींसह आम्ही आवाज […]
Bageshwar Dham : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम (Bageshwar Dham) आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्यावरून राजकारण तापले आहे. त्यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला काँग्रेस, मनसे या पक्षांनी विरोध केलेला असताना काल मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) आणि धीरेंद्र शास्त्री यांची विमानतळावर भेट झाली. यावेळी पाटीस यांनी बाबांना नमस्कारही केला. या प्रकारावरून सोशल […]