सत्तासंघर्षाच्या वादात जर न्यायालयाने परिस्थिती पूर्ववत करायचं ठरवलं तर उद्धव ठाकरे काही काळासाठी तरी मुख्यमंत्री बनू शकतात. त्यानंतर पुन्हा बहुमत चाचणी होऊ शकते. अशी एक शक्यता आहे असं मतं सरोदे यांनी व्यक्त केलं आहे. गेले काही दिवस चालू असलेली राज्याच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली. या सुनावणीवर जेष्ठ वकील असीम सरोदे यांच्याशी लेट्सअपचे संपादक योगेश […]
नाशिक : आज नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यात नांदूर शिंगोटे गावात स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पुतळयाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी माजी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले स्व,गोपीनाथराव मुंडे हा माझा धाकटा भाऊ जर असता तर मी अडीचवर्ष जेलमध्ये गेलो नसतो. कारण माझा भाऊ माझ्या पाठीशी पहाडासारखा उभा राहिला असता. राज्यातील […]
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहताना आणि सरन्यायाधीशांनी जेव्हा तुषार मेहता यांना जेव्हा अनेक प्रश्न विचारले तेव्हा ही केस फक्त राज्यातील सत्तासंघर्षाच्या निगडित राहिली नसून भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी आहे, असं वाटली असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले. गेले काही दिवस चालू असलेली राज्याच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली. या सुनावणीवर जेष्ठ वकील असीम सरोदे यांच्याशी […]
अहमदनगर : जुन्या पेन्शनच्या (old pension) मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा देत आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी आक्रमक भूमिका घेतली. आज त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भविष्यात मीही पुढे जाऊन पेन्शनचा लाभार्थी आहे, असे ते म्हणाले. अहमदनगर (Ahmadnagar) […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. ही ऑडिओ क्लिप ठाणे महापालिका सहआयुक्त महेश आहेर यांची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या ऑडिओ क्लिपवरुन आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तो अधिकारी दारुच्या नशेत मुख्यमंत्र्यांना फोन करतो. आम्ही तर त्याला तुमच्यासाठीच अंगावर घेतला आहे. […]
Dhirendra Shastri in Mumbai : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri in Mumbai) यांच्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत आले आहेत. मात्र त्यांच्या मुंबईमधील कार्यक्रमाला मोठा विरोध झाला आहे. अंनिस, मनसेने कार्यक्रमाला विरोध केला आहे. मात्र तरीही त्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपा आमदारांकडून करण्यात आली आहे. काँग्रेसनेही धीरेंद्र […]