Admit cards of almost 1 lakh students of MPSC pre-examination viral on social media : MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card of Joint Preliminary Examination) सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. टेलिग्राम या अॅपवर लाखो विद्यार्थ्यांची माहीती तसेच प्रवेशपत्र असा डेटा लिक झाला आहे. यामुळं विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तर […]
Weather Update Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीमुळे शेतीसह नागरि जीवनाचं देखईल मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देखील उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील […]
Ahmednagar International Standard Sports Complex, Fadnavis Announced : अहमदनगर मधील वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात अहमदनगर येथे क्रीडा संकुल उभे रहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या स्पर्धेतील 35लाख […]
नशा केलेल्या पैलवानांना बादच व्हावं लागते अन् जे मातीचे पैलवान आहेत तेच कुस्ती जिंकत असल्याचा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावला आहे. आज अहमदनगरमध्ये भाजप-शिंदे युती आणि जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यामाने छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम निकाली कुस्ती झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा समारोप झाला. यावेळी बोलताना फडणवीसांनी […]
Sanjay Raut On Gulabrao Patil : जळगाव म्हणजे सुवर्णनगरी आहे, परंतु येथे काही दगड निघाले आणि म्हणे आमच्यावर दगड मारणार, दगड मारायला छातीत हिम्मत लागते ते गदारांचं काम नव्हे, म्हणे घुसून दाखवा अजून किती घुसायचं असं म्हणत संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावला. ते आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जाहीर सभेत बोलत […]
Instead of breaking gravel, Mahatma Phule demanded a water conservation project : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुलेंच्या (Mahatma fule) कृषिविषय दृरदृष्टीचा दाखल देत एक ऐतिहासिक घटना सांगितली. इंग्लंडचे राजा पंचम जॉर्ज आणि महात्मा फुलेंच्या ऐतिहासिक भेटीची आठवण पवारांनी सांगितली. अमरावतीमध्ये अॅग्रीकल्चर फोरमच्या (Agriculture Forum) अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) बोलत […]