रामदास कदम यांचा गड मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे देखील सभा घेणार आहे. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी ट्विटद्वारे या सभेची माहिती देत टिझर पोस्ट केला आहे. शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार!! महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथे शिवसैनिकांची भव्यदिव्य जाहीर सभा. असं लिहीत योगेश कदम यांनी व्हिडीओ […]
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना तिसरा झटका बसला आहे. सर्कल अधिकारी सुधीर पारबुळे यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अनिल परब यांचे भागीदार सदानंद कदम आणि तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे. साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी ही तिसरी अटक असल्याने अनिल परब […]
मुंबई : राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून आज शेतकरी लाँग मार्चच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्दांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात विधीमंडळाच्या सभागृहात निवदनाद्वारे माहिती देण्यात येईल. लाँगमार्च आंदोलन थांबविण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज येथे केले. नाशिकहून शेतकऱ्यांचा लाँगमार्च निघाला असून माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या […]
बहुचर्चित अहमदनगर छावणी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अखेर रद्द करण्यात आली आहे. येत्या 30 एप्रिलला मतदान होणार होते. संरक्षण मंत्रालयाकडून 17 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. निवडणूक रद्द झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. सचिव राकेश मित्तल यांनी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. Letsupp Special : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात […]
आमच्याकडे गुजरावरून आलेली निरमा पावडर आहे. गरज असेल तर आम्ही त्याला स्वच्छ करून घेतो, अशा स्वरूपाचं वक्तव्य भाजप आमदार रमेश पाटील यांनी केल्यामुळे राज्यभर पुन्हा एकदा निरमा पावडर ट्रेंडिगवर आली आहे. पण यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभेत टार्गेट केले. ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई […]
मुंबई : एअर इंडियाने (Air India) आपल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची (Voluntary Retirement to Non-Flying Staff) आँफर पुन्हा एकदा दिली आहे. १७ मार्चपासून येत्या ३० एप्रिल २०२३ पर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. १७) रोजी एअर इंडियाने नॉन फ्लाइंग कर्मचार्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची ऑफर पुन्हा एकदा दिली आहे. मागील वर्षी जानेवारी २०२२ मध्ये टाटा समूहाने एअर इंडियाचा […]