Kisan Morcha Akole to Loni : अतिवृष्टी नुकसान भरपाई(Flood Damage Compensation), जमिनीचे हक्क(Land rights), कापूस(Cotton), सोयाबीन (soybeans)व शेती मालाला रास्त भाव(Fair price for agricultural produce), दुग्ध पदार्थ आयातीला विरोध, जमीन अधिग्रहण रास्त भरपाई, ग्रामीण कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यासाठी किसान सभा पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. सरकारकडून गायरान जमिनीबाबत दिलेलं आश्वासन देऊन […]
Maratha Kranti Morcha : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha reservation) पुर्नविचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज पंढरपूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्यावतीने शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी आणि आंदोलन केलं. सत्तेत आल्यावर मराठा समाजाल आरक्षण देऊ असे […]
Nana Patole on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी बाजार समिती निवडणुकीत एका ठिकाणी राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केल्याच्या प्रकारावर संताप व्यक्त केला होता. त्यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी विरोधी असल्याचेही म्हटले होते. त्यावर अजित पवार यांनीही […]
Nana Patole : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री पदाबाबत मोठा खुलासा केला होता. 2024 मधील निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्री पदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला शंभर टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल असे पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पटोलेंनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद […]
देशाच्या राजकारणातील असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन २०१५ साली झालं होत. आता या पुस्तकाचा भाग दोन लवकरच येणार आहे. त्यामुळे नव्या भागात शरद पवार नक्की काय खुलासे करणार आहेत. हे पाहणे महत्वाचे आहे. आगामी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या पुस्तकाचं प्रकाशन होणार असल्याचॆ […]
१९९५ साली शरद पवार यांनी अजित पवार, जयंत पाटील, आर आर पाटील अशी तरुण फळी तयार केली. त्यानंतर सध्या अजित पवार देखील राष्ट्रवादीमध्ये नवीन तरुण फळी तयार करत आहेत. अजित पवार म्हणाले की सध्या पुणे आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आमदारांची पूर्णपणे तरुण फळी आहे. सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी […]