नागपूर : सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकार आक्रमकपणे पावले टाकत आहे पण याउलट महाराष्ट्र सरकार आपल्या संस्काराप्रमाणे शांतपणे वागत आहे. त्यामुळे जर अशीच परिस्थिती राहिली तर सीमाभागातला मराठी ठसा पुसला जाईल, अशी भीती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. ते आज नागपुरात विधीमंडळ अधिवेशनात कर्नाटक सरकारविरोधात ठराव संमत केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना उद्धव […]
अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत येथील प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना गौण खनिज संदर्भात कारवाई करताना कुचराई केली म्हणून निलंबित करण्यात आले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल […]
२०२३ मधील सरकारी सुट्ट्यांचं पत्रक जाहीर मुंबई : येत्या नववर्षात म्हणजेच २०२३ मध्ये नेमक्या कोणत्या दिवशी बँक बंद असणार आहे याविषयी माहिती देणारे परिपत्रक महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आले आहे. २०२३ मध्ये वर्षभरात रविवार व दुसरा आणि चौथा शनिवार वगळता तब्बल २४ सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. जानेवारी २०२३ २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) फेब्रुवारी […]
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार आहे. देशमुख यांच्या सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून […]
पुणे : तेलंगणात होणाऱ्या 51 व्या हिंद केसरी स्पर्धेत महाराष्ट्रातील पैलवानांना खेळता येणार नाही. तरीही महाराष्ट्रातील पैलवान किंवा पंच सहभागी झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अस्थाई समितीनं दिला आहे. पण महाराष्ट्र केसरी खेळल्या जाणाऱ्या पैलवानांवर कारवाई केली जाणार नाही. याबाबत समितीनं एक पत्र काढून जाहीर केलंय. भारतीय शैली कुस्ती महासंघानं दि. 5 ते 8 जानेवारी […]
अहमदनगर : राज्यात 288 विधानसभेचे मतदारसंघ असून त्यापैकी कोणत्याही मतदारसंघातून संधी मिळणार तेथून मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं युवक कॉंग्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी लेट्सअपशी बोलताना सांगितलं आहे.लेट्सअप सभा या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलंय. ते म्हणाले, मला लोकसभेत, आणि विधानपरिषदेत काम करण्यास रस नसून विधानसभेतच काम करण्यात रस आहे. माझ्या दृष्टीने राज्य […]