Vinayak Raut On Eknath shinde: नागपूर (Nagpur)येथील वज्रमूठ सभेआधी विनायक राऊत (Vinayak Raut)यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) दुसरी महासभा 16 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता एनआयटी मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेला मोठी उच्चांकी गर्दी होणार असल्याचे […]
Heramb Kulkarni On Mangal Prabhat Lodha : महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केंद्र सरकारने जसे अपंगांना दिव्यांग नाव दिले याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील विधवांना गंगा भागीरथी अशी नवीन ओळख मिळून देण्यासाठी आज राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे आता राज्यात नवीन वाद सुरु झाला आहे. राज्याच्या विविध क्षेत्रातील लोक […]
New Arts Parner College Grade A++ in NAAC Reevaluation : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील पारनेर (Parner) येथील न्यू आर्टस् कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेजला (New Arts Commerce and Science College)नॅक पुनर्मूल्यांकनात A++ ग्रेड मिळाला आहे. पारनेर कॉलेजचे नॅक पुनर्मूल्यांकन नुकतेच पार पडले. त्यामध्ये महाविद्यालयाने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नॅक पुनर्मूल्यांकनात सर्वोच्च स्थान पटकावले आहे. या नॅक मूल्यांकन प्रक्रियेत उत्तराखंड येथील […]
Maharashtra Corona Updates : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत (बुधवारी) कोरोनाचे १११५ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच ९ जणांचा मृत्यू झाला असून ५६० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. Maharashtra reports 1115 new #COVID19 cases, 560 recoveries and 9 deaths in the last […]
person seriously injured after falling from the first floor Municipal Corporation : अहमदनगर (Ahmednagar) महापालिकेच्या (Ahmednagar mahapalika)नवीन प्रशासकीय इमारतीत आज दुपारी एक अपघात (Accident)घडला आहे. महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरील संगणक विभागासमोरच्या गॅलरीतून एक नागरिक खाली पडला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. गणेश राहिंज (रा. वांबोरी, ता. राहुरी) असे जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे समजले आहे. विधवा […]
Anna Hajare : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना काही दिवसापूर्वी श्रीरामपूर तालुक्यामधील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली होती. शेतीच्या वादामध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला नाही म्हणून संतोषने अण्णा हजारेंना आपण जीवे मारणार आल्याची धमकी दिली होती. या इसमाला पोलिसांनी आज श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले […]