Dhangar Reservation:धनगर समाजाचा अनूसुचित जमातीत समावेश करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. आदिवासी प्रवर्गात समाविष्ट असलेला समाज ‘धनगड’ की ‘धनगर’ आहे. यासंदर्भातील पुरावे सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले आहेत. आदित्य ठाकरेच्या वडिलांना शेतीतलं काय कळतं? संजय गायकवाडांची ठाकरेंवर खरमरीत टीका मागील […]
Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) हे अध्यक्ष असलेल्या विखे सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात 31 मार्च रोजी राहाता येथील न्यायालयाने कारखान्याने केलेल्या कर्जमाफी घोटाळ्याच्या संदर्भातील चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी दिली आहे. मंत्री विखे […]
Life Threat To Social Worker Anna Hajare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajre) यांना एका शेतकऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिलीय. मी 1 मे रोजी अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचं एक पत्रच या शेतकऱ्याने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे पाठवलंय. ‘राष्ट्रवादी आमच्याबरोबर यायला एका पायावर तयार’ ; शिरसाटांच्या वक्तव्याने खळबळ ! अण्णा हजारे […]
सिंधुदूर्गात जोरदार राडा झाल्याचं समजतंय. राणे समर्थक आमदार वैभव नाईक यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे. तसेच नाईक यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळतेयं. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होतं असून यावेळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलंय. बच्चू कडूंच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री मैदानात, नाराजी दूर करण्यासाठी देणार ‘हे’ खास गिफ्ट […]
माझ्याकडून एखाद्या व्यक्तीला राजकीय धोका असू शकतो, जिवीताचा नाही. असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज बोलताना दिल. दरम्यान अजित पवार (ajit pawar) यांच्या विरोधात पुण्यामध्ये पोलिसात पुणे भाजप नेत्याकडून तक्रार देण्यात आली आहे. अजित पवारांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. ही तक्रार शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस […]
काल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सिल्वर ओकवर भेट झाली. या भेटीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाल्याचं समोर आलंय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असल्याचं खासदार संजय राऊत स्पष्ट केलंय. आज सकाळी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान संजय राऊतही ठाकरे यांच्यासोबत होते. Narhari Zirwal […]