मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे ( Roshni Shinde) यांना गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जबर मारहाण झाली होती. या घटनेचे राज्याच्या राजकारणात चांगलेच पडसाद उमटले आहेत. पोलिसांनी रोशनी शिंदे यांच्या मारेकऱ्यांवर कुठलीही कारवाई न केल्यानं काल ठाण्यात ठाकरे गटाने मोठा मोर्चा काढून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. राज्य महिला आयोगाने […]
मुंबई : राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज येथे देण्यात आली. निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते […]
Jalgao Farmer Sucide : कर्जामुळे वैतागलेल्या जळगाव जिल्ह्यातील वडली येथील एका शेतकऱ्याने आपल्या कुंटूंबियांसोबत विषप्राषण केले. या आत्महत्येच्या प्रयत्नात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पत्नी व मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुख्यत: अत्यल्प जमीन तसेच अतीवृष्टीमुळे उत्पन्नात घट झाली, बेरोजगारीने त्रस्त झालेला मुलगा आणि कुंटूंबाचा गाडा हाकण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करता न […]
नागपूर : उद्धव ठाकरेंवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष भावासारखं प्रेम केलं, आज खूर्ची, सत्ता गेल्यानंतर तेच उद्धव ठाकरे दबावाखाली फडणवीसांवर वैयक्तिक टीका करत असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. नागपूर विमानतळावर आज बावनकुळेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत होते. टी -20 लीगवर कोरोनाचे सावट, BCCI ने खेळाडूंसाठी केली नियमावली […]
मुंबई : चोर आले… चोर आले… एकदम ओके होऊन, पन्नास खोके घेऊन किती चोर आले, हे रॅप सॉंगनं (Rap song)सोशल मीडियावर (Social media) काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. या मराठमोळ्या रॅपरनं आपल्या गाण्यातून राज्यातील भाजप,(BJP) शिवसेना शिंदे गटावर (Shivsena Shinde Group) जोरदार टीका केली आहे. या रॅपचा व्हिडीओ (Viral Video)विरोधकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. […]
Roshni Shinde : ठाण्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या महिला गटात सोमवारी (दि. ३) रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यावरून मोठा राडा झाला. यामध्ये ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त […]