Pratap Sarnaik : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा
मराठवाड्यात असणारे ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. प्रकल्पात ४९ टक्के
Jalna 20 Crore Natural Disaster Scam : जालन्यात शेतकऱ्यांचं अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं. सरकारनं शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर केलं होतं. परंतु ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंच नाही. कारण ग्रामसेवक, तलाठी तसंच कृषी सहाय्यकांनीच त्यावर डल्ला मारल्याचं उघडकीस आलंय. जालना (Jalna) जिल्ह्यातील एका मागून एक घोटाळे (Natural disaster scam) बाहेर येत आहे. जलजीवन मिशन शिक्षण […]
सगळ्याच समाजामध्ये चांगले वाईट लोक असतात. मराठा समाजात देखील काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात होते.
मुंबई : मुंबई विमानतळ म्हटलं की, डोळ्यासमोर उभं राहतं ते चित्र म्हणजे हातात बॅगा घेऊन उभ्या असलेल्या प्रवाशांची गर्दी. कधी कधी याच गर्दीचा फायदा घेत आणि चालाखी करत अनेकजण तपास अधिकाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात. पण फसतील ते अधिकारी कसले. असाच काहीसा प्रकार पुण्याच्या (Pune) भालेराव काकांसोबत घडला. या काकांनी केलेली युक्ती अधिकाऱ्यांच्या लक्षात आली अन् […]
आज जेव्हा मला नाशिकला यायचं होतं, तेव्हा मी राऊतसाहेबांना फोन केला. संजयकाका उद्या बोलायचं काय? मला विषय काय दिलाय?