नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरमध्ये सुरू असून, यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी लेट्सअप मराठीला विशेष मुलाखत दिली. यावेळी धस यांनी बीडचं राजकारण आणि मंत्रिमंडळ विस्तार यावर भाष्य केलंय. मंत्रिमंडळात संधी नाही मिळाली तरी खुशी आहे. संधी नाही मिळाली तरी लढेंगे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे
सरकारची झाली दैना. त्याच्यामुळं तिकडं चैना-मैना काही होणार नाही. त्यामुळे वहां नहीं रहना हेच योग्य आहे, असे ठाकरे म्हणाले.
यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ युनियन टेरिटरी कायदा- 1963, द गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली- 1991 आणि जम्मू आणि
सध्या विजयाचे फटाके कमी पण नाराजीचे बार जास्तच वाजत आहेत, अशी खोचक टीका शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
Uddhav Thackeray Critized Devendra Fadanvis : राज्यात 14 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. यामध्ये मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीतील अनेक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर आता उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) हल्लाबोल केलाय. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजले. […]