Maharashtra Politics : महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आमचा विश्वासघात करत केसाने गळा कापू नका, अन्यथा माझेही नाव रामदास कदम आहे, असा इशारा शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिला होता. यानंतर आता त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनीही भाजपवर आगपाखड केली आहे. आमचेच कार्यकर्ते फोडले जात असतील तर मलाही नाईलाजाने […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांना जागावाट आणि अजेंड्याबद्दल एक सल्ला दिला आहे. राऊत म्हणाले की, आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. ती टिकवण्यासाठी हट्ट सोडला पाहिजे. राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी […]
Nagpur News : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली (Nagpur News) यादी जाहीर केली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं नाव नव्हतं. त्यामुळे यंदा नितीन गडकरींना तिकीट मिळणार का? भाजपने त्यांच्यासाठी काय नक्की केलं आहे? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या. आता भाजप लवकरच दुसरी यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं […]
Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणूक आहे. महाराष्ट्रात (Lok Sabha Election) या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. प्रचारावर कोट्यावधींचा खर्च केला आहे. सत्ताधारी मंडळींनी यात आघाडी घेत जाहिरातबाजीवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे. सरकारची हीच प्रचाराची मोहिम विरोधकांच्या रडारवर आली आहे. काँग्रेसने शिंदे सरकावर गंभीर आरोप केला […]
Ramdas Kadam Warns Maharashtra BJP Leaders : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन (Amit Shah) दिवस महाराष्ट्रात असतानाही महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही. आता पुढील निर्णय राजधानी दिल्लीत होणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात याच मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas […]
Ahmednagar News : राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात भिंगार शहरातील अहमदनगर (Ahmednagar) एज्युकेशन सोसायटीची भिंगार हायस्कूल भिंगार शाळेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांतर्गत शाळेला 11 लाख रुपयांचं पारितोषिक मिळाले आहे. अभियानात शाळेला 99 गुण मिळाले आहेत. 44 वर्षांनंतर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाकडून चूक मान्य, माजी पंतप्रधानांना फाशी देणं अयोग्यच अभियाना […]