Nashik Teacher Constituency मध्ये चांगली चुरस निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपाने चर्चेचा विषय बनली आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करत रविंद्र वायकर यांचा लोकसभेत झालेला विजय खरा नसून तो मॅनेज केला आहे असा खळबळजनक दावा केला आहे.
Manoj Jarange On Obc Reservation : शंभू राजे आले त्यांनी शब्द दिला आहे, राजकारण डोळ्या समोर ठेवून आम्ही काम करत नाही. राज्य सरकारवर विश्वास ठेवावा लागणार आहे.
लक्ष्मण हाके यांचा हार्ट रेट वाढलेला आहे. त्यांनी पाणी घेतल नाही तर त्यांना...
कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरात प्रवेश करु दिला नाही असा आरोप शिवसेनेच्या आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
काल पुणे-मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजरी राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे