भाजपने उत्तर मध्य मुंबईमधून तिकीट नाकारल्यानंतर पूनम महाजन यांनी भावनिक पोस्ट करत प्रमोद महाजनांचा व्हिडिओही शेअर केला आहे.
कोपर्डी गावात एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण झाल्यानंतर त्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का देऊन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासाठी फलदायी ठरला आहे.
उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. संकटाच्या काळात त्यांच्या मदतीसाठी मी सर्वात आधी धावून जाईन असं वक्तव्य पीएम मोदींनी केलं.
सांगील लोकसभेसाठी काँग्रेसकडून विश्वजीत पाटील उमेदवार पाटील असते तर पहिल्या दिवशीच मी जागा सोडली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले.