Dr. Pradip Kurulkar : भारताची क्षेपणास्त्र मोहीम, भारताचा आण्विक ऊर्जा कार्यक्रम, भारतीय सैन्य दलांना उपयुक्त ठरणारं वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान यांसारख्या अतिशय संवेदनशील मोहिमांचा भाग असलेले डीआरडीओचे (DRDO) संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर (Pradip kurulkar) हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात अडकले आहेत. Panama Papers : सीरमचे संचालकांवर ईडीची कारवाई, 41.64 कोटींची मालमत्ता जप्त पाकिस्तानकडून (Pakistan) गेल्या काही […]
Pune APMC : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pune APMC) सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार दिलीप काळभोर (Dilip Kalbhor) तर उपसभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे रवींद्र कंद (Ravindra Kand) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर बाजार समितीत आता काळभोर आणि कंद यांची नवी इनिंग सुरू झाली आहे. भाजपाचे रवींद्र कंद पहिल्यांदाच उपसभापती म्हणून निवडून आले […]
लेट्सअप विशेष- विष्णू सानप Pune LokSabha ByElection : काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचं निधन झालं होतं. बापटांच्या निधनानंतर पुण्याच्या पोटनिवडणुकीची मोठी चर्चा सुरु झाली आहे. अनेकांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत तर काहींनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण यामध्ये भाजपचा उमेदवार कोण असेल याची मोठी […]
Pune Police Seized crores of rupees : पुण्यातील हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाने जप्त केली आहे. विशेष म्हणजे या नोटांबरोबर पैसे मोजण्याचे मशीनसुद्धा सापडले आहे. सोमवारी (ता. 8 मे) रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.प्रशांत धनपाल गांधी या व्यक्तीला याबाबत ताब्यात […]
Javreh Soli Punavala : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक जवरेह सोली पुनावाला यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. यामध्ये पुनावाला यांची तब्बल 41.64 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्यांतर्गत ही कारवाई ईडीने केल्याचं सांगण्यात येत आहे. पुनावाला यांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. The Enforcement Directorate (ED) seized three immovable […]
Unseasonal Rains Pune : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी सूर्यदर्शन देखील खूप कमी काळ झाले. यातच आज पुण्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी भुरभुर पाऊस […]