सैफ अली खानला धमकी आल्याचा कुठे उल्लेख नाही. या प्रकरणाला विरोधी पक्षांकडून वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच येथील काही स्थानिक नेते शरद पवारांची साथ सोडणार आहेत.
पुणे नाशिक महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकारानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षातून भाजपमध्ये आलेल्या माजी नगरसेवकांना फटकारले असून पुढील काळात अशी
पर्पल जल्लोष हा महोत्सव अपंगांची प्रतिभा आणि त्यांच्या नवकल्पनांना वाव देणारा, तसंच, अपंगांच्या क्षमतांमध्ये वाढ करणारा उपक्रम आहे.
नाना भानगिरेआणि भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या शिवसेना (उबाठा) गटातील माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्यात दिलजमाई झाली.