Amit Shah यांनी पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या बँकेच्या कारभाराचे कौतुक करत संघाशी नाते असल्याने त्यांचा कारभार पारदर्शक असल्याचं म्हटलं.
Tarkarli sea मध्ये पुण्यातील पाच पर्यटक येथे पाण्यात उतरले असताना बुडाले आहेत. यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
व्यंकटेश बिल्डकॉनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात पार पडले.
पुणे पोलिसांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. शहराची संस्कृती वेगळी आहे. पुण्याचं नाव खराब होता कामा नये ही पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे.
Man Killed Girlfriend Surrenders In Police Station : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात एका व्यक्तीने प्रेयसीचा खून केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याने स्वत:चं पोलीस ठाण्यात जावून हत्येची कबुली दिल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रेमी युगुल पुणे जिल्ह्यातील असल्याचं समोर (Man Killed Girlfriend) येतंय. ते फिरण्यासाठी राहुरीला गेले होते. तेथेच दोघांमध्ये वाद (Girlfriend) […]
Insect Found In food Of Pune Savitribai Phule University Hostel : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतिगृहातून (Pune Savitribai Phule University ) एक धक्कादायक बातमी समोर आलीय. विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात अळ्या सापडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या 8 नंबरच्या वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर जेवणात वारंवार अळ्या, झुरळ सापडत असल्याचा (Pune News) आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. […]