Gautami Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंग पेटलेलं आहे. एकीकडे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आरक्षणाची धग कायम ठेवली तर दुसरीकडे विधी मंडळाच्या अधिवेशनातही मराठा आरक्षणावरुन चांगलंच वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता नृत्यांगणा गौतमी पाटीलनेही (Gautami Patil) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मौन सोडलं आहे. सर्वांना आरक्षण मिळायला हवं, मलाही […]
Gautami Patil Speak On Ghungru Movie : आपल्या दिलफेक अंदाजाने नृत्यांगणा गौतमी पाटीलने (Gautami Patil) राज्यभरात एक मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी प्रतिसाद दिल्याने आता गौतमी पाटीलने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. कलाकारांच्या जीवनावर आधारित गौतमीचा पहिलाचं ‘घुंगरु’ (Ghungru Movie) हा चित्रपट येत्या 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या […]
नागपूरः गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा तापलेला आहे. मनोज जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला ओबीसींचा मोठा विरोध होत आहे. आरक्षणाच्या या तापलेल्या वातारवणात शिंदे सरकारनं ओबीसी विभागासाठी पहिल्यांदात 3377 कोटींची विक्रमी तरतूद (3377 crore for OBC) केली आहे. ‘तुमच्यासोबत आम्हीही जिंकण्याचं स्वप्न पाहत […]
अहमदनगर – सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या (Export ban on Onion) धोरणामुळं कांद्याचे दर १२०० ते १३०० रुपयाने घसरले आहेत. त्यामुळं शेतकरी वर्ग आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी १९०० ते २००० भाव मिळत असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गासाठी […]
Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) तीन व्यक्तींनी घुसखोरी केल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तींनी संसदेत मोठा राडा केल्याचंही समोर आलं आहे. परिणामी संसदेच्या कामकाजात व्यथ्यय आल्याने सभागृहाचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. त्यानंतर आता विधी मंडळातही सतर्कता बाळगण्यात आली आहे. नागपुर हिवाळी अधिवेशनात (Winter Session) गॅलरी पासेस देणं बंद करण्यात आल्याचा […]
Ram Shinde vs Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar)आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद इतक्यात कमी होईल असे वाटत नाही. राम शिंदे यांनी आपले राजकीय वजन वापरत थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे फिल्डिंग लावली. आणि रोहित पवार प्रयत्न करत असलेल्या एमआयडीसीचा प्रस्तावच रद्द करून टाकला. यासाठी […]