सोलापूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, गेल्या सात दिवसांपासून त्यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. तीव्र आंदोलनापूर्वी जरांगे पाटलांनी राज्यतील विविध भागात जात सभा घेतली होती. जरागेंची सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदार संघात सभा झाली होती. या सभेला अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार बबनराव शिंदेंच्या (MLA […]
जालना : महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सांगितले आहे अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे यांची आज (31 ऑक्टोबर) सकाळी फोनवर चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या चर्चेत नेमके काय […]
Ahmednagar News: मराठवाड्याला (Marathwada) पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) अनेक आंदोलने झाली विरोध झाला मात्र आता हा पाणीप्रश्न पेटणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कारण विरोध असूनही आज मराठवाड्यासाठी नगर, नाशिकच्या धरणातून (Nashik Dam) जायकवाडीत (Jayakwadi Dam) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान आज नगर, नाशिकच्या धरणातून एकूण 8.603 […]
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा छत्तीसगड (Chhattisgarh) प्रचार दौरा वादात सापडला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन तीव्र झाले आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले आहेत. नेत्यांच्या घरांना आणि वाहनांना आग लावली जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे. त्याचवेळी फडणवीस छत्तीसगडमध्ये भाजपच्या प्रचाराला गेल्याने […]
Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचे आंदोलन राज्यभरात चिघळलेले (Manoj Jarange) असतानाच आताच्या घडीला एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करत त्यांच्याशी चर्चा केली आहे. या दोघांत नेमकी काय चर्चा झाली याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. आज सकाळी मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात […]
Maratha Reservation : राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने (Maratha Reservation) आंदोलन तीव्र होताना दिसून येत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु झाले असून या आंदोलनाला आता पाठिंबा देखील वाढू लागला आहे. नुकतेच शिर्डी येथे आरक्षणासाठी सोमवारी बंद पाळण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जामखेड व राहुरी याठिकाणी बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली […]