Maratha reservation : चाळीस दिवसांची मुदत देऊनही अद्याप मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न मार्गी न लागल्यानं मनोज जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. आता मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे घरच पेटवून दिल्याची घटना घडली आहे. अनेक ठिकाणी तोडफोड, जाळफोळीच्या घटना घडल्या आहेत. मराठा समाजाचा […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन चांगलच वादंग पेटलं आहे. मराठवाड्यातील संतप्त मराठा आंदोलकांनी आमदारांच्या निवास्थानांवर हल्लाबोल करीत जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. एवढचं नाहीतर माजलगाव नगरपरिषद कार्यालयालाही आग लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरासह 5 किलोमीटर अंतरापर्यंत तर प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर संचारबंदीचे आदेश […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंच्या (Manoj Jarang) उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची तब्येत ढासाळत चालली आहे. त्यामुळं मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. शिवाय सत्तेतील अनेक आमदार-खासदारांनी आरक्षणाला पाठिंबा देत राजीनामे दिले आहेत. त्यामुळं राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री […]
राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पद्मश्री पोपटराव पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादंग पेटलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरु आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. या परिस्थितीवर भाष्य करणारं पत्र पद्मश्री पोपटराव पवार यांनी फडणवीसांना पाठवलं आहे. Vikramaditya […]
Maratha Reservation : चाळीस दिवसांची मुदत देऊनही सरकारने अद्याप मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं. राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहून पाठिंबा दिला. सोबतच एक सल्लाही दिला. World […]
Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरता आंदोलन केली जात आहे. राजकीय नेत्यांना अडवून जाब विचारला जात आहे. राजकीय नेत्यांना गावांमध्ये प्रवेश बंदी केली आहे. दिवसेंदिवस मराठा समाजाचा रोष वाढत आहे. हा रोष पाहून अनेक राजकीय नेत्यांनी आरक्षणाचं समर्थन करत आंदोलनाला पाठिंबा दिला. तर अनेक मराठा आमदार – खासदार […]