Rohit Pawar Vs Ram Shinde : आमदार रोहित पवार(Rohi Pawar) आणि आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांच्यातील काही नवा नाही. मतदारसंघातील विविध विकासकामांवरुन दोघांमध्ये खडाजंगी जुंपलेली असतेच. अशातच आता बसस्थानकाच्या मुद्द्यावरुन रोहित पवारांनी राम शिंदेंना दम भरला आहे. एमआयडीसीवरुन तर राजकारण केलं जातंय पण इतर विकासकामांमध्ये नाक खुपसलं तर संविधानिक पद्धतीने सोडणार नसल्याचं रोहित पवार म्हणाले […]
Nawab Malik Grants Bail : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे. त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ते अटकेत होते. राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते अशी नवाब मलिक (Nawab Malik) यांचा ओळख आहे. मलिक हे 23 फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर […]
महायुतीमध्ये कुठलंही कोल्ड वॉर नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिलं आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात राष्ट्रवादीचे मंत्री राज्यभर दौरा करणार असून जनता भरवणार असल्याची चर्चा झाल्याची माहिती सुनिल तटकरेंनी दिली आहे. ‘अमित शाहांच्या खोट्या बोलण्यानं भाजपाचेच नुकसान’; शिंदे गटाच्या नेत्यानेच दिला […]
Bacchu kadu replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत कलावती बांदूरकर यांच्याबाबत खोटी माहिती दिल्याचे खुद्द कलावती बांदूरकर यांनीच माध्यमांसमोर सांगितले. मोदींच्या सरकारने मला काहीच दिलं नाही. अमित शाह यांनी संसदे माझ्याबाबत खोटी माहिती दिली, त्यांच्यावर पंतप्रधान मोदींनी कारवाई करावी अशी मागणी कलावती यांनी केली आहे. त्यानंतर या मुद्द्यावर राज्यातील सत्ताधारी पक्षातील […]
Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात एमआयडीसी आणि कर्जत एसटी डेपोच्या मुद्द्यावर सुरू झालेला आणखीच चिघळला आहे. याला कारण ठरले ते रोहित पवार यांनी पीएम मोदींना धाडलेले पत्र. या पत्रामुळे दोघांत नवा वाद सुरू झाला. आमदार राम शिंदे यांनीही आक्रमक होत आमदार पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच […]
Ram Shinde criticized Rohit Pawar : कर्जत जामखेड एमआयडीसी प्रश्नावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हळगावच्या कारखान्यावरून भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्जत जामखेडच्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिले मात्र तुम्हीच त्यांच्यावर अविश्वास दाखविला असा आरोप शिंदे यांनी केला. गेल्या […]