Maharashtra Rain Update : राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार बरसत असलेला पाऊस आता थांबला असतानाच हवामान विभागाने नवा इशारा दिला आहे. कोकण विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचा राज्यातील […]
Gautami Patil : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीच्या घटना सातत्याने घडत आहेत. असाच एक प्रकार नगर शहरात घडला आहे. शहरातील नागापूर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेहो होते. या कार्यक्रमास गर्दीही जमली होती. मात्र, त्याचवेळेस काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला. Gautami Patil : पाटील हेच आडनाव लावणार, मराठा संघटनेला गौतमीचं सडेतोड […]
शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचं टेन्शन वाढणार आहे. कारण स्वराज्य संघटनेकडून रणशिंग फुंकण्यात आलं आहे. स्वराज संघटनेच्या पक्षबांधणीची सुरुवात झालीयं. स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे यांचा येत्या 6 ऑगस्ट रोजी सांगोला मतदारसंघात पहिलाच दौरा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान सांगोला मतदारसंघात स्वराज्य पक्षाच्या शाखांची स्थापना संभाजीराजेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. शाखांच्या स्थापनेनंतर संभाजीराजेंची जाहीर सभा देखील […]
सोलापूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या मिशाच नव्हे तर पायही कापणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे वादग्रस्त विधान सोलापुरातील एआयएमआयएम (AIMIM) पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केले आहे. भिडे यांची पोलिस सुरक्षा काढून त्यांना पाच मिनिटे आमच्या ताब्यात द्या, मग त्यांचे जे करायचं ते आम्ही करू, असेही जहाल विधान करण्यात आले […]
मागील काही दिवसांपासून तेलंगणाचे चंद्रशेखर राव(Chandrashekhar rao) यांनी महाराष्ट्रात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. केसीआर यांनी महाराष्ट्रात लक्ष घालताच अनेक दिग्गज नेत्यांनी केसीआर यांच्या बीआरएस पक्षात उडी घेतली आहे. अशातच आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील(Raghunath Patil) यांनीही बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. रघुनाथ पाटलांच्या प्रवेशाने आता महाराष्ट्रात बीआरएसची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे. […]
Ahmednagar Crime : तणाव, वाद यातून अनेकदा नैराश्यग्रस्त झालेल्या व्यक्ती थेट टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत असल्याच्या घटना आजवर आपण ऐकल्या असतील. त्यात आता एकाने व्हॉटसअपवर स्टेट्स ठेवता गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र आत्महत्येचे कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या व्यक्तीच्या सासरवाडीचे लोक त्याला त्याच्या पत्नीपासून वेगळे होण्यासाठी धमकी देत […]