Prakash Surve : वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी अखेर तीन दिवसांनंतर आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी मौन सोडले आहे. सुर्वे यांनी प्रसारमाध्यमांना निवेदन पाठवत या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच तीन दिवसांनंतर बोलण्याचे कारणही त्यांनी सांगितले आहे. या पत्रात त्यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ मॉर्फ करून कुणीतरी त्यात गाणं अपलोड […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील आतापर्यंत ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. आज सुनावणीच्या दरम्यान पहिल्यांदा तुषार मेहता […]
मुंबई : जुन्या पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यात दोन दिवसापासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. राज्यात ‘एच३एन२’ फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. या संपाचा फटका राज्यातल्या हजारो रुग्णांना बसत आहे, तरी सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करुन संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याची मागणी विधानसभेचे […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील आतापर्यंत ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. आज सुनावणीच्या दरम्यान पहिल्यांदा तुषार मेहता […]
Dr. Ravi Godse On H3N2 Virus : भारतामध्ये गेल्या तीन वर्षापासून कोरोनाने थैमान घातले होते. या कालावधीत नागरिक लॉकडाऊनमुळे हैरान झाले होते. त्यानंतर कोरोनाचे काही नवीन व्हॅरिअंट देखील आले होते. आता पुन्हा नागरिकांची चिंता वाढवणारा व्हायरस आला आहे. H3N2 व्हायरस असे या व्हायरसचे नाव आहे. हा एक फ्लूचा व्हायरस आहे. या व्हायरसमुळे आत्तापर्यंत 4 मृत्यू […]
Ahmednagar News : मुंबई येथे बारावीचा पेपर सोशल मीडियाच्या साह्याने वेळेच्या आधीच फोडण्यात आला होता. या घटनेचा तपास करत मुंबई पोलिसांनी नगर (Ahmednagar) तालुक्यातील रुईछत्तीशी येथील मातोश्री भागोबाई भांबरे कृषी व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह पाच जणांना गजाआड केले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत संस्थेचे संचालक अक्षय बाळासाहेब भांबरे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. […]