मुंबई : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याकांडाचा मुद्दा मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजला. रिफायनरी विरोधात लिखाण केले म्हणून कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आली. वारिसे यांची हत्या करणारा संशयित आरोपी हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो वापरून रिफायनरीचे समर्थन करत होता. याबाबतचे बॅनरच पवार यांनी सभागृहात दाखवले. या हत्याप्रकरणाचा योग्य तपास करावा, पोलिसांवर […]
अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 40 आमदार आणि 12 खासदारांसह शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडत उद्धव ठाकरे यांना काही महिन्यांपूर्वी मोठा धक्का दिला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने धनुष्यबाणाचा निर्णय दिला. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोग, भाजप तसेच शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे. आता माजी आमदार विजय […]
सुप्रीम कोर्टातील राज्यातील सत्तासंघर्षावर आजपासून पुन्हा सलग सुनावणी सुरु झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सुनावणी सुरु होत आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. लंच ब्रेकनंतर शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे, अॅड. नीरज किशन कौल, अॅड. […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना तमासगीर असे संबोधत जोरदार टीका केली होती. या टीकेला आता पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पडळकर यांनी या मुद्द्यावर आधिक भाष्य करणे टाळले. सावंत यांनी केलेल्या टीकेवर त्यांना प्रश्न विचारला असता पडळकरांनी हसत ‘जाऊ द्या, त्याला नंतर ठोकू’ असे उत्तर […]
मुंबई : शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल भाव ६ ते ७ हजार रुपये मिळावा म्हणून आताचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे दहा वर्षांपूर्वी आमरण उपोषणाला बसले होते. त्यानंतर मला सतत फोन करून गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना बोलवून माझे उपोषण थांबवा. आता माझी चड्डी पिवळी होऊ लागली आहे, अशी गिरीश महाजन मला विनवणी करत होते. […]
धाराशिव : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनी आरोग्यमंत्र्याच्या मतदार संघातील आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. या आरोग्य केंद्रात अनेक सोईसुविधा उपलब्ध नसल्याच आढळून आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. आरोग्याचा कारभार सुधारा नाहीतर मी बघून घेईल, असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी आरोग्यमंत्री तानाजी सावंताना (Health Minister Tanaji Sawant) दिला. धाराशिव येथे संभाजीराजे […]