- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
राम शिंदेंची जबाबदारी आता राधाकृष्ण विखेंच्या खांद्यावर
आमदार राम शिंदे (Ram Shinde) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप राम शिंदे यांनी थेट राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यावर केला होता. थेट पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रार झाली होती. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्टी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले होते. CM […]
-
महाविकास आघाडीत बिघाडी? जयंत पाटलांचे थेट उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन अहमदनगरमध्ये करण्यात आले आहे. हा मेळावा 10 जूनला होणार आहे. या मेळाव्याच्या तयारी नियोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठीच्या जागेची पाहणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत पाटील यांनी भाष्य केले आहे. […]
-
‘आषाढी वारी’निमित्त वारकऱ्यांना मिळणार टोलमुक्ती? बावनकुळेंचे गडकरींना पत्र
महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची प्रस्तावित टोल वसुली प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. यावर्षी आषाढी यात्रा २९ जून रोजी होणार आहे. तत्पूर्वी या मार्गाने लाखो भाविक, वारकरी व त्यांची वाहने जाणार […]
-
CM शिंदेनी सांगितली समृद्धीच्या तिसऱ्या टप्प्याची डेडलाईन
Eknath Shinde and Devendra Fadnavis inaugurate Samruddhi Highway : राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला द्रुतगती मार्गाने जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) दुसऱ्या टप्प्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महामार्गाचा दुसऱ्या टप्पा सुरू झाल्याने आता नागपूर ते भरवीर (नाशिक) हे अंतर सहा तासांत कापता […]
-
Video : गडकरींच्या खात्यावर फडणवीसांचा डोळा?; शायराना अंदाजातून सांगितली सुप्त इच्छा
Devendra Fadnavis Shayari In Shirdi : समृद्धी महामार्गाच्या मुंबई ते शिर्डी या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी फडणवीसांचा शायराना अंदाज उपस्थिताना पुन्हा एकदा अनुभवता आला. मात्र, फडणवीसांनी सादर केलेल्या शायरीतून आता फडणवीसांना केंद्राचे वेध लागल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जर केंद्रात गेले तर, त्यांना […]
-
तिकीटवाटपाच्या चर्चा! भुजबळांनी थेट फॉर्म्युलाच सांगून टाकला
Chagan Bhujbal : राज्यात आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकांतील जागावाटपाबाबत शिंदे गट आणि भाजपात जशी चर्चा सुरू आहे तशा हालचाली महाविकास आघाडीतही सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी आज महाविकास आघाडीतील जागावाटप आणि तिकीटवाटपाबाबत महत्वाची माहिती दिली. भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भुजबळ […]









